Chhatrapati Sambhajinagar Fire News : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एका कपड्याच्या दुकानाला आग लागल्याने ७ जणांचा मुत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ४ च्या सुमारास छावणी दाना बाजार गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या (Mahavir Jain Temple) बाजूला असणाऱ्या एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर रामदेव बाबांनी मागितली माफी, माघार घेत, […]
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency : राज्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. या मतदारसंघावर भाजपाचा डोळा आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कालच पत्रकार परिषद घेत या मतदारसंघावर दावा ठोकला होता. त्यानंतर लगेचच एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी या मतदारसंघातून माघार घेतल्याचे सांगितले […]
अमोल भिंगारदिवे Akola Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा (VBA) समावेश होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. वंचितचा समावेश झाला खरा पण जागावाटपाच्या मुद्द्यावरुन युती फिस्कटली. अखेर प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) वंचितचे आठ उमदेवार जाहीर करुन स्वबळावरचा नारा दिला तर स्वत: आंबेडकरांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज […]
Ram Shinde News : आमची भाऊबंदकी आता मिटलीयं, आमच्या कोणतेही मतभेद नसून हा आमच्यातील वाद कौटुंबिक विषय असल्याचं सांगत भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी आपली खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्याशी दिलजमाई झाली असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून विखे आणि शिंदे यांच्यात चांगलच वाकयुद्ध रंगत असल्याचं पाहायला मिळत होतं. अखेर […]
Sushma Andhare News : भाजपचे नेते उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांच्या ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या चर्चा सुरु असतानाच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Gosde) ठाकरे गटात कमबॅक करणार असल्याचं सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली […]
Narayan Rane: लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024)जाहीर झाल्यापासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha )महायुतीमध्ये भाजप-शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना शिंदे गटाकडून (Shiv Sena Shinde group)या मतदारसंघासाठी ताकद लावली आहे. असं असलं तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपच्याच तिकिटावर उमेदवार निवडणूक लढणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Raneयांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. […]