Dhairyasheel Mane On BJP: लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2024 )कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील बहुतेक जागांवर उमेदवार निश्चित झाले आहेत. त्यातच महायुतीकडून कोल्हापूर (Kolhapur)जिल्ह्यातील हातकणंगले (Hatkanangle Lok Sabha)मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर मात्र भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध […]
Ajit Pawar NCP Party Worker Meeting in Ahmednagar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Ahmednagar Lok Sabha) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार) वतीने जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन येत्या गुरुवारी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या या मेळाव्यास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे […]
Gadchiroli Naxal Attack : गडचिरोलीमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक (Gadchiroli Naxal Attack) झाल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीमध्ये पोलिसांच्या कारवाईत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गडचिरोलीत सकाळी 6 वाजल्यापासून नक्षलवाद्यांसोबत पोलिसांकडून चकमक सुरु होती. या चकमकीत स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आले आहेत. काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांविरोधात उमेदवार उतरविला ! अकोल्यातून डॉ. अभय पाटलांना […]
Jalgaon Lok Sabha BJP MP Unmesh Patil meet Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीने धक्कातंत्राचा वापर करत अनेक विद्यमान (Jalgaon Lok Sabha) खासदारांना डच्चू दिला आहे. यामध्ये भाजप आघाडीवर आहे. भाजपने जळगावात अशाच धक्कातंत्राचा वापर करत खासदार उन्मेश पाटील यांना (Unmesh Patil) तिकीट नाकारले. त्यांच्या ऐवजी या मतदारसंघात स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे […]
Hemant Godse : आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून सत्ताधारी महायुतीत वाद असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) इच्छुक असणारे शिंदे गटातील हेमंत गोडसे (Hemant Godse) महायुतीला धक्का देत नाशिक मतदारसंघातून अपक्ष लढण्याची तयारी करत असल्याचा दावा सूत्रांनी केला […]
Ahmednagar Lok Sabha : राज्यात चर्चेत असलेली आणखी एक लढत म्हणजे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्याविरोधात महाविकास आघाडीने निलेश लंके यांना तिकीट (Nilesh Lanke) दिलं आहे. लंके यांच्या रुपाने तगडा उमेदवार आघाडीने दिला आहे. या दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यात आता नगर शहरातील भाजप नेत्याने […]