Sharad Pawar : आगामी लोकसभा (Loksabha Election) निवडणुका जवळच येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु आहे. अनेक नेत्यांकडून पलटी मारण्यात येत असल्याचं चित्र आहे. अशातच आता अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरु आहे. निलेश लंके शरद पवार गटात जाणार असल्याचं बोललं जात होतं. त्यातच […]
अहमदनगर – लोकसभा निवडणुकीपूर्वीच (Lok Sabha elections) राज्यातील राजकीय पक्षांमध्ये मोठ्या हालचाली होऊ लागल्या आहे. यातच नगर जिल्ह्यातून एक मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात असलेले निलेश लंके (Nilesh Lanke) शरद पवार गटात जाणार अशा चर्चा होत्या. या चर्चांनुसार लंके यांनी आज आपल्या गावी हांग्यावरून मोठी जय्यत तयारी करत पुणे गाठले. […]
Nilesh Lanke : राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाला सोडून शरद पवार गटात सामिल होणार असल्याची चर्चा रंगली. अशातच पुण्यात आज लंकेंनी शरद पवारांची भेट घेतली. भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शरद पवारसाहेब सांगतील तोच आदेश असल्याचं ठणकावून सांगितलं आहे. एका अर्थाने आपण शरद पवारांसोबतच असल्याचे संकेत लंकेंनी दिले […]
दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों… हा शेर जर कुठे अगदी चपखल लागू होत असेल तर तो नांदेडमध्ये. नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर हे एकमेकांचे कडवट विरोधक. गेल्या जवळपास 25 वर्षांपासून दोघांमध्ये विळ्या-भोपळ्याचे राजकीय वैर. यात कधी अशोक चव्हाण वरचढ ठरायचे […]
प्रविण सुरवसे Shirdi Loksabha : लोकसभा निवडणुका या येत्या काळात होणार असल्याने त्यानुषंगाने राजकीय इच्छुक उमेदवारांकडून धावपळ सुरु आहे. शिर्डी लोकसभेसाठी (Shirdi Loksabha) शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे. यातच शिवसेनेचे शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv lokhande) हे पुन्हा एकदा लोकसभेसाठी तयारी करत आहे. तीन टर्म आमदारकी व दोन टर्म खासदारकी भूषविणारे […]
मुंबई : सर्वांचे डोळे लागून राहिलेली भाजपची राज्यातील लोकसभेची यादी अखेर जाहीर झाली आहे. यात 20 उमेदवारांना संधी देण्यात आली असून, या यादीचे वैशिष्ट म्हणजे यात नितीन गडकरी (Nitin Gadkari), पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय भाजपमधून पवारांसोबत गेलेल्या एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसेंना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, अनेकांना प्रश्न पडला आहे […]