Jayant Patil : लोकसभेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. सभा आणि मेळाव्यांचा धडाका सुरू झाला आहे. महाराष्ट्रात तर अटीतटीची लढाई होणारच आहे. नेत्यांची वक्तव्ये तर तशीच येत आहेत. आताही शरद पवार गटाचे प्रवक्ते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी निफाड येथील सभेत केलेल्या वक्तव्याची तुफान चर्चा होत आहे. “मी […]
Lok Sabha Election 2024 : भारतीय जनता पार्टीने रावेर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात भाजपने पत्ते खुले केले. त्यानंतर विरोधी पक्षातील राजकारणाने वेग घेतला आहे. काल मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आमदार एकनाथ खडसे आणि मुलगी रोहिणी खडसे यांच्यात बंद दाराआड […]
Lok Sabha Election : निवडणुकीच्या आधी एकनाथ खडसेंचा शरद पवार गटात प्रवेश.. पक्षाकडून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळणार नाही.. एकाच मतदारसंघात तिसऱ्यांदा उमेदवारी पक्ष कशी देणार? रक्षाताईंचं तिकीट कट होणार अशा नकारात्मक चर्चा रावेर मतदारसंघात सुरू होत्या. भारतीय जनता पार्टीची स्ट्रॅटेजी पाहिली तर खरंच आपल्याला उमेदवारी मिळणार का, असा सवाल रक्षा खडसेंच्या मनात होता. त्यांचंही टेन्शन वाढलं […]
BJP Candidate List : लोकसभा निवडणुकीसाठी काल भारतीय जनता पार्टीने दुसरी यादी (BJP Candidate List) जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील 20 मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यादी जाहीर होण्याआधी असे (Lok Sabha Election) सांगितले जात होते की भाजप अनेक खासदारांची तिकीटे कापणार. परंतु, तीन ते चार खासदारांचा अपवाद वगळता भाजपाचं धक्कातंत्र कुठे दिसलं नाही. विद्यमान […]
Bharti Pawar News : मागील पाच वर्षांतील जनतेच्या विश्वासाची पावतीच मिळाली असल्याची पहिली प्रतिक्रिया भाजपच्या खासदार भारती पवार (Bharti Pawar) यांनी उमेदवारी जाहीर होताच दिली आहे. दरम्यान, भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये भाजपने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून सलग दुसऱ्यांदाही भारती पवार यांना उमेदवारी दिली […]
Nilesh Lanke News : येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण मतदारसंघामध्ये भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना पाहायला मिळणार. भाजपकडून सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर लोकसभेची तयारी करत असलेले निलेश लंके (Nilesh Lanke) हे देखील गुरुवारी राष्ट्रवादीचे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून समजते […]