Prakash Ambedkar : एकीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र वंचितच् अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी महाविकास आघाडीला दणका देत तीन उमेदवारांची घोषणाही केली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये वंचित नसणार हे जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. शार्दुल ठाकूरने नवव्या क्रमांकावर झळकावले शानदार शतक, मुंबईचा […]
Manoj Jarange : सगे सोयऱ्यांचा अध्यादेश काढण्यात यावा यासाठी मराठा समाज ( Maratha Reservation ) पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. ( Manoj Jarange ) यातच सगे सोयऱ्याचा कायदा होत नाही. त्यामुळे आम्ही लोकसभा निवडणूक लढवणार अशी मागणी आता सकल मराठा समाज करू लागला आहे. यावर बोलताना मंत्री विखे म्हणाले की, समाज आता सरकारच्या बाजूने आहे. […]
मुंबई : शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ (Mazi Shala Sunder Shala) अभियानात शासकीय शाळा गटात प्रथम पारितोषिक वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा (साखरा) (Zilla Parishad School sakhara) पटकावले. तर खाजगी शाळा गटात नाशिक जिल्ह्यातील एस्पेलियर हेरिटेज स्कूल (बेळगाव ढगा) शाळेने पटकावले. Loksabha : उमेदवारी मिळताच कृपाशंकर सिंहांची कॉग्रेस आणि ठाकरेंवर […]
Manoj Jarange Patil Serious Allegations on Devendra Fadnavis : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) आता राज्यात संवाद दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यावर रवाना होण्याआधी जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. भारतीय जनता पार्टीच्या महिलांना पाठवून माझ्यावर […]
Ram Shinde : अहमदनगरमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राम शिंदे ( Ram Shinde ) आणि निलेश लंके दोघेही इच्छुक उमेदवार आहे. खासदार सुजय विखे यांच्यावर कुरघुडी करण्याची एकही संधी हे दोघे कधीही सोडत नाही. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. लंकेंच्या प्रतिष्ठानतर्फे नगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या महानाट्यास हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी यंदा कोणतीही तडजोड होणार […]
MP Navneet Rana Comment on Join BJP : लोकसभा निवडणुका जवळ येत असताना (Lok Sabha Election) अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. राणा भाजपाच्या पाठिंब्यावर खासदार असल्या तरी त्यांना यंदाची निवडणूक सोपी नाही. जात प्रमाणपत्र, शिंदे गटाचा मतदारसंघावरील दावा, आमदार बच्चू कडूंबरोबरील (Bacchu Kadu) राणा दाम्पत्याचा वाद, अमरावती जिल्ह्याती स्थानिक […]