हिंगोली : शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या कोणत्या जागांवर भाजप आपले उमेदवार उतरवणार? हा सध्याच्या राजकारणातील मोठ्या प्रमाणात विचारला जाणारा प्रश्न. रत्नागिरी, मुंबई दक्षिण, नाशिक अशा शिवसेनेकडे (Shivsena) असलेल्या अनेक जागांवर सध्या भाजपने दावा सांगितला आहे. याच यादीत आता हिंगोलीचीही (Hingoli) भर पडली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे हेमंत पाटील (Hemant Patil) खासदार आहेत. मात्र भाजपकडून […]
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही आघाड्यांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) हे प्रमुख पक्ष आहेत. तर महायुतीमध्ये भाजप (BJP), शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांचा समावेश आहे. कादगावर भाजपने (BJP) महायुतीच्या माध्यमातून 45+ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर विविध सर्व्हेंमध्ये […]
Anant Radhika Pre Wedding : अनंत अंबानी राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंगसाठी राजकीय व्यक्ती आणि सेलिब्रेटी (Anant Radhika Pre Wedding) मंडळींनी जामनगरला हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी ठाकरे कुटुंबीय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी चक्क एकाच विमानाने जामनगर गाठले. राजकारणात दोन्ही कुटुंबात निर्माण झालेला दुरावा, एकमेकांवर होणारी टीका पाहिली तर […]
Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) पुन्हा एकदा राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. मला अटक करण्याचा डाव असून केव्हाही अटक होऊ शकते. याबाबत अहवाल सुद्धा तयार करण्यात आला आहे. दहा टक्क्यांचे न टिकणारे आरक्षण (Maratha Reservation) मराठा समाजाला देण्यात आले आहे. यातून सरकारने आमची फसवणूक केली आहे, असा […]
Nana Patekar on Farmer : ‘ज्यावेळी एका शेतकऱ्याच्या घरात जातो त्यावेळी दुःखाची व्याख्याच बदलून जाते. मला त्याचं हे दुःखच माहिती नव्हतं. नटसम्राट आज जर मला करायला सांगितला तर मी वेगळ्या पद्धतीनं करेन. माझ्या नटसम्राटाचं जे दुःख आहे ते चार भिंतीतलं आहे. गोंजारलेलं दुःख आहे. पण, आम्ही आमचं सगळं आयुष्यच आभाळाखाली ठेवलं आहे. आमच्या पिकाला तिजोरी […]
Sanjay Raut : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांना भाजपने पहिल्या यादीत स्थान न दिल्याने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भविष्यात कोणी सर्व मान्य उमेदवार म्हणून गडकरींचे नाव कोणी पुढे केले. तर त्यावेळेला नितीन गडकरी दिल्लीत असू नये. म्हणून गडकरींचा पत्ता आताच कट […]