Weather Update : सध्या देशातील हवामानात सातत्याने बदल होत (Weather Update) आहेत. याचे कारण वेस्टन डिस्टर्बन्स आहे असे सांगितले जात आहे. आता तापमानाचा पारा वाढत चालला असून थंडी कमी झाली आहे. दुसरीकडे काही भागात पुन्हा पावसाची (Rain Alert) चिन्हे दिसू लागली आहेत. काही भागात आधीच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. आताही पुढील 48 तासांत राज्यात […]
Mephedrone drug : चार महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील चिंचोळी एमआयडीसी आणि चंद्रमौली सहकारी औद्योगिक वसाहत येथे काही कारवाईत मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन या घातक अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर उत्पादन आणि विक्री करणाऱ्या टोळीच्या प्रमुखासह दोघांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत या टोळीतील एकूण 13 जणांना अटक करण्यात आली आहे. […]
अहमदनगर – केंद्राने दोन दिवसांपूर्वी कांदा निर्यातबंदी (Onion export ban) उठवण्यात आल्याचं सांगितलं. तसं वृत्तही माध्यमांत झळकले. त्यामुळे निर्यात खुली झाल्याची चर्चा सुरू असतांनांच केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह (Rohit Kumar Singh) यांनी कांदा निर्यातबंदी उठवल्याबाबत सरकराने कोणेतही नोटीफिकेशन काढले नाही. कांदा निर्यात बंदी ३१ मार्चपर्यंत कायम राहणार असल्याचं वक्तव्य केलं. दरम्यान, […]
पुणे : पुणे लोकसभेसाठी भाजपचे नेते आणि माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) विरूद्ध काँग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) अशी थेट लढत होईल, शहराध्यक्ष म्हणून सांभाळलेल्या जबाबदारीमुळे जगदीश मुळीक पुण्यातून लोकसभेसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. (Pune Loksabha Election Jagdish Mulik Ravindra Dhangekar) INDIA आघाडीची बुडणारी जहाज प्रियांका गांधींनी सावरली; महिन्याभरानंतर मिळाली Goodnews […]
Manoj Jarange Patil On Ajay Maharaj Barskar : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे विश्वासू सहकारी आणि अत्यंत जवळचे मित्र आणि कीर्तनकार अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Barskar) यांनी जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता मनोज जरांगे पाटील यांनीही अजय महाराज बारस्कर यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले […]
Gunratna Sadavarte on Manoj Jarange : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत मराठा समाजबांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जरांगे कोण आहे? जरांगे काय दादा झाला आहे का? असा सवाल त्यांनी केला. ते छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार […]