“माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधात प्रचार करतील” अजितदादांनी (Ajit Pawar) हा दावा करुन आठ दिवस होत नाहीत तोवर त्यांच्याविरोधात आणखी एका पुतण्याने शड्डू ठोकला आहे. रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यानंतर अजित पवार यांचा दुसरा पुतण्या युगेंद्र पवार हे ही शरद पवार यांना पाठिंबा देत सक्रिय राजकारणात उतरणार आहेत. युगेंद्र पवार (Yugendra […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून लढा देत असलेल्या मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी आज पुन्हा आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, काल सरकारने जे आरक्षण दिलं ते ज्यांना कुणबी आरक्षण नको आहे त्यांच्यासाठी आहे मात्र जोपर्यंत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होत नाही. तोपर्यंत […]
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर (Lok Sabha Election 2024) राज्यात महाविकास आघाडीची शकले होत असताना महायुतीत ‘फिलगुड’ वातावरण आहे. महायुतीत आणखी एक नव्या ‘मित्रा’ची एन्ट्री होणार असून मनसे-भाजप युती आकार घेऊ लागली आहे. निवडणुकीत मनसेला दोन जागांची चर्चा, मनसे आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी, भाजप नेत्यांकडून मनसेच्या नेत्यांना आग्रहाचं आमंत्रण, भाजपच्या कार्यक्रमांना मनसे […]
रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना घरातूनच मोठा धक्का बसला आहे. तटकरे यांचे भाऊ आणि माजी आमदार अनिल तटकरे (Anil Tatkare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), आमदार राजेश टोपे, शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. पक्षप्रवेशानंतर अनिल तटकरेंची […]
Sharad Pawar on Maratha Reservation : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात काल मराठा आरक्षण विधेयक (Maratha Reservation) एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकावर राज्यपालांची सही झाल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. राज्य सरकारच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही या मुद्द्यावर भाष्य केले आहे. मराठा […]
Food Poisoning in Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर (Food Poisoning in Buldhana) आली आहे. मंगळवारी जया एकादशीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मात्र, याद्वारे जवळपास 500 लोकांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या महाप्रसादात भगर होती. […]