नाशिक : अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक नजन (वय 40) यांनी स्वतःवर झाडत आत्महत्या केली आहे. आज (20 फेब्रुवारी) सकाळी ड्युटीवर असताना स्थानकातील केबिनमध्येच त्यांनी स्वतःच्या सर्विस रिवॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. नजन यांच्या आत्महत्येने पोलिस आयुक्तालयात (Nashik Police) […]
Udhhav Thackeray : मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांनी केली. मात्र यावर उद्धव ठाकरे ( Udhhav Thackeray ) यांनी मराठा समाजाला कुठे नोकरी देणार सरकारने सांगावे असा सवाल उपस्थित केला आहे. ते आरक्षणाच्या निर्णयावर माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. Maratha Reservation Bill : […]
Shivjayanti : ज्यांचे नाव मराठी माणसाच्या हृदयात कायमस्वरूपी कोरलं गेलं आहे. ते महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जयंती (Shivjayanti) उत्सव प्रधान डाकघर येथे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी साजरा करण्यात आला. सलग तिसऱ्या वर्षी टपाल कर्मचाऱ्यांने रक्तदान करत महाराजांना अभिवादन करण्यात आले. Raj Thackeray : आरक्षण देण्याचा अधिकार मुळात राज्य सरकारला आहे का? राज ठाकरेंचा […]
Gunaratna Sadavarte On Maratha Reservation : राज्यातील मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation मनोज जरांगेंच्या जीवाला धोका? राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय)देण्यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी मराठा आरक्षण विधेयक (Maratha Reservation Bill)पटलावर मांडले. त्यानंतर हे विधेयक कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात करण्यात आले. विधेयक मंजूर झाल्यानंतर काही वेळातच अॅड. […]
मुंबई : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देणारे विधेयक संमत झाल्यानंतर राज्य सरकारने एकदिवसीय विशेष अधिवेशन गुंडाळले आहे. या अधिवेशनात मराठा-कुणबी समाजासाठी 27 जानेवारी रोजी काढलेल्या ‘सगेसोयरे अधिसुचनेचे’ कायद्यात रुपांतर होणार असल्याचीही चर्चा होती. मात्र मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची ही मागणी मान्य झालेली नाही. त्यामुळे आता शिंदे सरकारने जरांगे […]
आंतरवली सराटी : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकारणाला आज एकमताने विधानसभेत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आता मराठा समााजातील नारिकांना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. आरक्षणाच्या या घोषणेनंतर मराठा आरक्षणासाठी सरकारला धारेवर धरणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्हाला सांगण्यात […]