Attacked on Laxman Hake यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला असल्याचा प्रकार समोर आला होता. हल्लेखोर तिघे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तुटपूंज्या मदतीविरोधात शेतकरी संतापला आहे. मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते.
या हल्ल्यात हाके यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या असल्याचे समजते. या घटनेची माहिती कळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
उद्धव ठाकरेंनी आर्थिक मदत देण्यासंदर्भात राज्य सरकारला शहाणपण शिकवू नये, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
या योजनेतंर्गत पात्र महिलांना 1500 रुपये दरमहा देण्यात येतात. हे पैसे DBTअंतर्गत थेट त्यांच्या खात्यात जमा होतात.
मराठवाड्यात ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहून जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.