आम्हाला यामध्ये काही राजकारण करायचे नाही. पण, सरकारने लवकरात लवकर मदत नाही केली तर आम्ही मंत्र्यांना फिरू देणार नाही असं शिंदे म्हणाले.
Nilesh Lanke यांनी अहिल्यानगरमध्ये सीनाला पूराचे पाणी लोकवस्तीमध्ये शिरले याची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी अधिकारी-ठेकेदारांवर टीका केली.
Attac k on businessman Rana Suryavanshi यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्यांनी गडचिरोलीमध्ये सामाजिक काम केले त्यातूनच हल्ला झाल्याचा अंदाज
कार्यक्रमाला माजी राज्यपाल दिवंगत रा.सू. गवई यांच्या पत्नी आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
अहिल्यानगर शहरातील बारातोटी कारंजा परिसरात धार्मिक भावना दुखावल्याने दोन गटांत किरकोळ वाद झाले.
पाकिस्तान सोबत खेळण्याला देशाचा विरोध आहे ही लोकभावना आहे. राष्ट्रभक्तांनी कालचा सामना पाहिलेला नाही.