Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलन काही काळासाठी स्थगित केले होते. मात्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी,अध्यादेश काढावा या मागणीसाठी 10 फेब्रुवारीपासून आंतरवाली सराटीत उपोषणाचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. यानंतर सरकारने तातडीने हालचाली करत मराठा […]
Jalgaon News : राजकीय वैमनस्यातून गोळीबाराची आणखी एक घटना उजेडात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon News) चाळीसगावमधील भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांचा गोळीबारात मृत्यू झाला. तीन दिवसांपूर्वी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. हल्लेखोरांनी त्यांच्यावर सात गोळ्या झाडल्या होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास महेंद्र मोरे यांचा […]
Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ (Road Accident) होत आहे. नव्याने बांधण्यात आलेला समृद्धी महामार्ग तर (Samruddhi Highway) नागरिकांसाठी मृत्यूचा सापळाच ठरला आहे. या महामार्गावर अपघातांची मालिकाच सुरू झाली आहे. आताही शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास असाच भीषण अपघात महामार्गावर घडला. महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. […]
मुंबई : राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद ताजा असतानाच मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (chhagan Bhujbal) यांना पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तुम्हाला उडवण्यासाठी पाच जणांनी 50 लाखांची सुपारी घेतली आहे, सावध राहा, अशा आशयाचा धमकी वजा इशारा या पत्रात देण्यात आला आहे. भुजबळ यांना यापूर्वीही ब्राह्मणविरोधी […]
मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. पुण्यात गुंड शरद मोहोळ याची दिवसाढवळ्या झालेली हत्या, भाजप (BJP) आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्येच केलेला गोळीबार, शिवसेनेचे (Shivsena) माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची झालेली हत्या, गुंडांचे वाढलेले धाडस, गुंड आणि राजकीय नेत्यांचे संबंध अशा […]
Mauris Noronha : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर पोलिसांनी अवघ्या 16 तासांतच मारेकऱ्यांना पकडलं आहे. अभिषेक घोसाळकरांवर फायरिंग करणारा मुख्य आरोपी मॉरिस नरोन्हा (Mauris Noronha) उर्फ मॉरिस भाई स्वत:वरच गोळ्या झाडून आत्महत्या केलीयं, मात्र, गोळीबाराच्या घटनेत सहभागी असलेल्या इतर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गोळीबार झाल्यानंतर मॉरिस सोडून इतर तीन आरोपींचा गुन्ह्यात समावेश असल्याचं समोर […]