Pratap Patil Chikhlikar : नांदेड जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहेत. खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यात घमासान सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी अशोक चव्हाण यांच्यासह त्यांचे मेहुणे माजी खासदार भास्कर पाटील खतगांवकर (Bhaskar Patil Khatgoankar) यांच्यावर घणाघात […]
Jayant Patil : अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या (Ayodhya Ram Mandir) मुर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पण त्यांच वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना अयोध्या प्रेमाचे भरते आलंय. यावरुन राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगलीय. खुद्द जयंत पाटील यांनी अनेक वेळा याचा इन्कार केलाय पण तरीही सातत्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची का चर्चा […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य मागासवर्गीय आयोगाच्यावतीने राज्यभरात राबविली जाणारी सर्वेक्षण मोहीम प्राधान्याने व वेळेत पूर्ण करण्याबाबतचे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिले. मुंबईत आज मंत्रालयात महसूल विभागाची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. लेट्सअप विश्लेषण […]
विशेष प्रतिनिधी (शिर्डी) Jitendra Awhad On Sunil Tatkare: राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाची धुसपुस 2014 पासूनच सुरू होती. यामागे प्रफुल्ल पटेल (Jitendra Awhad) आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) हेच मुख्य सूत्रधार होते, असा गौप्यस्फोट शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथील शिबिरात ते बोलत होते. यावेळी त्यांनी […]
अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम संपूनही सरकारने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळं ते 20 जानेवारीपासून आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. त्यामुळं सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य मागासवर्गीय आयोगाच्यावतीने राज्यभरात राबविली जाणारी सर्वेक्षण मोहीम प्राधान्याने व […]
नागपूर : मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे (Shivraj Manaspure) यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांनी रेल्वे स्थानकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या थ्रीडी सेल्फी बूथ (3D Selfie Booth) आणि थ्रीडी सेल्फी पॉइंट्सच्या खर्चाची माहिती माहिती एका आरटीआय प्रश्नाला दिल्यानं त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. विशेष म्हणजे नुकताच […]