Bacchu Kadu : देशासह राज्यभरात लोकसभेच्या जागावाटपावरुन(Lok Sabha Seat Allocation) चांगलंच राण पेटल्याचं पाहायला मिळत आहे. महायुती (Mahayuti)आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे. त्यातच आता महायुतीचा भाग असलेल्या प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू Bacchu Kadu यांनी जागावाटपावरुन मोठं भाष्य केलं आहे. लोकसभेसाठी दोन जागा आणि विधानसभेसाठी 15 जागा लढवण्याची तयारी असून थेट […]
Uday Samant On Vinayak Raut : मला काही मर्यादा आहेत, ज्यांना मी 70 हजारांचं मताधिक्क्य दिलंय ते माझ्यावर टीका करताहेत तर काय बोलावं, या शब्दांत उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांना सुनावलं आहे. दरम्यान, पाणबुडी प्रकल्पावरुन राऊतांनी सामंतांच्या उद्योग खात्यावर सडकून टीका केली होती. सामंत यांचा ‘निरुद्योगी […]
Bhiwandi News : भेसळयुक्त खाद्यपदार्थ तयार करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचे प्रकार आता सर्रास घडू लागले आहेत. आता तर कत्तलखान्यात कापलेल्या म्हशी आणि रेड्याच्या चरबीपासून तूप (Ghee) बनविण्यात येत असल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भिवंडीत (Bhiwandi News) एका ठिकाणी बंद पडलेल्या कत्तलखान्यात हा कारखाना सुरू होता. छापा टाकून हा कारखाना उद्धवस्त करण्यात आला. या […]
Dhananjay Mahadik On Satej Patil: कोल्हापुरात आमदार सतेज पाटील (Satej Patil) विरुद्ध खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्यातील वाद उफाळून आला आहे. सत्ता नसेल तर सतेज पाटील काहीही बरगळतात. ते पालकमंत्री असताना विरोधकांना एकही रुपयाचा निधी दिला नाही. त्यांना आरोप करण्याचा अधिकार नाही. त्यांनी त्यावेळी विरोधकांना किती निधी दिला हे दाखवावा, अशी खोचक टीका धनंजय […]
Lok Sabha 2024 : राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचा (Lok Sabha 2024) चांगलाच दबदबा आहे. साखरसम्राटांचाही जिल्हा म्हणून नगरचं नाव आहे. सरकार कोणाचंही असो मंत्रीपदात नगर जिल्ह्याला झुकतं माप मिळतंच. आताही राज्याचं महसूल खातं राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या रुपात नगर जिल्ह्याकडेच आहे. अशा राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या नगर जिल्ह्यात निवडणुकांचे ढोल वाजण्यास सुरुवात झाली […]
Kirit Somaiya : वेगवेगळ्या घोटाळ्यांचे आरोप करणारे भाजपनेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आता आपला मोर्चा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि यांच्या कुटुंबीयांकडे वळवला आहे. यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेचा घोटाळा अर्थात पीएपी घोटाळ्याचा प्रसाद शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाला देखील भेटला आहे असा आरोप केला आहे. नवीन वर्षात सनी लिओनीचा परफॉर्मन्स पाहून प्रेक्षक झाले […]