Prabhakar Mande :डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागातील संशोधक, लोकसाहित्याचे अभ्यासक पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे (Prabhakar Mande) यांचे अहमदनगर (Ahmednagar) येथे आज संध्याकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. यावर्षीच प्रभाकर मांडे यांना पद्मश्रीने (Padmashri) सन्मानित केले होते. डाॅ. प्रभाकर मांडे यांचा जन्म छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सावखेड येथे 1933 मध्ये झाला होता. त्यांचे […]
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan), उदय सामंत, संदिपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या बैठकीत सगेसोयरे या शब्दावरुन गाडी अडल्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. मनोज जरांगे यांनी कुणबी (Maratha Reseravation) दाखले काढताना आईकडील वंशावंळ मुलांना लागू करावी, अशी मागणी केली होती. […]
छत्रपती संभाजीनगर : वंजारी समाजाने विवाह जुळवताना अडचणीची ठरणारी ‘वाढीभाऊ’ तथा ‘वाढेभाऊ’ ही कालबाह्य पद्धत रद्द करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयामुले आता फक्त जवळचे नातेगोते वगळून 60 आडनावांमध्ये विवाह ठरविता येणार आहेत. पाथर्डीमध्ये येत्या 24 डिसेंबरला वंजारी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात याबाबतचा प्रस्ताव मांडला जाणार असल्याचे समाजातील ज्येष्ठ […]
Manoj jarange : मराठा आरक्षणाचा (maratha reservation)प्रश्न पुन्हा एकदा चांगलाच तापणार असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj jarange)यांनी मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबरची मुदत दिली आहे. ती तारीख जसजशी जवळ येत आहे. त्यानुसार सरकारकडून वेगाने घडामोडी सुरु झाल्या आहेत. आज मनोज जरांगे यांची सरकारचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे. सरकार आणि जरांगे यांच्यात मध्यस्थ […]
Sharad Pawar : माझ्याविरोधात असा काही प्रकार झाला तर तो संबंध मराठ्यांचा आणि शेतकऱ्यांचा अपमान असल्याचं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdip Dhankhad) यांच्या मिमिक्रीवरुन केलं आहे. दरम्यान, कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती धनखड यांची मिमिक्री केल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याची परिस्थिती आहे. या मिमिक्री व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या […]
Devendra Fadnavis : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये चर्चेत नसलेल्या चेहऱ्यांना भाजपनं मुख्यमंत्रीपदाची मोठी जबाबदारी दिली आहे. भाजपच्या या घोषणेनंतर या राज्यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असलेल्या प्रस्थिपितांना मोठा धक्का बसला. आता हाच कित्ता भाजप येत्या काळात महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये राबवणार का? असा प्रश्न दबक्या आवाजात विचारला जाऊ लागला आहे. त्यातच खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]