Bachchu Kadu On Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation ) देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. तर ओबीसी समाजही मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, या मताचा आहे. त्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाला आहे. त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे असलेले आमदार बच्चू […]
Dhangar reservation : विविध मागण्यांसाठी आलेल्या धनगर समाजाने (Dhangar reservation) आज जालना जिल्हाधिकारी (Jalna News) कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोहचल्यानंतर प्रशासनाच्यावतीने मोर्चेकरांचे निवेदन स्वीकारण्यास कोणीही येत नाही, असा आरोप करत संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटमध्ये बळजबरीने प्रवेश केला. तसेच कार्यालयाच्या कार्यालयासमोर असलेल्या कुंड्यांची तोडफोड करीत अधिकाऱ्यांच्या गाड्यांची तसेच कार्यालयाच्या काचा […]
Maratha Reservation : सरकारला क्रिकेट आणि इतर केंद्रे रात्रभर चालतात पण जाहीर सभा चालत नसल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे(Manoj jarange patil) सरकारवर भडकले आहेत. दरम्यान, धाराशिवमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेप्रकरणी पोलिसांनी आयोजकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. रात्री उशिरापर्यंत सभा सुरु असल्याचं कारण देत सरकारने आयोजकांवर कारवाई केली आहे. मनोज जरांगे यांची आज कल्याणमध्ये […]
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी-ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा एक फोटो ट्विट केला. या फोटोनंतर भाजप नेते राऊतांवर तुटून पडले. मात्र, त्यानंतरही राऊतांनी माघार घेतलेली नाही. बावनकुळे हे कुटुंबियांसोबत मकाऊ ट्रीपला गेले होते. या दरम्यानचा एक फोटो राऊतांनी ट्विट केला आहे. (Who gives things against Chandrasekhar Bawankule […]
अशोक परुडे, प्रतिनिधी : नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांतून सुमारे साडेआठ टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी (Jayakwadi Dam) सोडण्यात येणार आहे. त्यावरून मराठवाडा विरुद्ध नगर, नाशिकमध्ये संघर्ष सुरू झालाय. जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात नगर व नाशिकमधील काही जण उच्च व सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेल्यानंतरही जायकवाडीला पाणी सोडावे लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केलंय. हा समन्यायी पाणी […]
Jayakwadi Dam : पैठण येथील जायकवाडी जलाशयामध्ये (Jayakwadi Dam ) उत्तर महाराष्ट्रातून पाणी सोडण्यात यावे यासाठी हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) पाणी सोडलं जाणार आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आला आहे. तसेच मराठवाड्याचे आणि कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण देखील मराठवाड्याच्या पाणी प्रश्नी […]