पंढरपूर : बा विठ्ठला… राज्यातील सर्व जनतेला सुखी समाधानी ठेव. शेतकरी-कष्टकरी समाजासमोरील संकटे दूर कर, त्यांना समाधानी ठेव. समाजातील सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती आणि आशीर्वाद दे, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कार्तिकी एकादशीनिमित्तच्या शासकीय महापूजेसमयी श्री. विठ्ठलाच्या चरणी घातले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (On the occasion of Kartiki Ekadashi, […]
Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ (Road Accident) होत आहे. आताही असाच एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या खासगी आराम बसचा कोल्हापूरजवळील पुई खडी परिसरात अपघात झाला. या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही दु्र्दैवी घटना घडली. या […]
Kartiki Ekadashi 2023 : पंढरपूरची वारी ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) निर्विघ्नपणे पार पडेल, यासाठी आपण सर्वचजण प्रयत्न करत आहोत. आमचे प्रशासन मनापासून काम करत आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कार्तिक एकादशी निमित्ताने पंढरपूर (Pandharpur) येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठीच्या विविध सोयी-सुविधांचा आढावा घेतला. विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी बांधवाच्या […]
Nana Patole : राजस्थानमधील प्रचार सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Pm Narendra Modi) यांचा अप्रत्यक्षपणे ‘पनौती’ असा उल्लेख केला. त्यावरुन देशात रणकंदन सुरु झालं. याच प्रकरणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या दिवशी ‘पनौती’ शब्दाचा सोशल मीडियावर […]
पुणे : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्या नेतृत्वात भारत राष्ट्र समिती (BRS) आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व 288 जागा लढविणार आहे. यासाठी पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे, अशी माहिती भारत राष्ट्र किसान (BRS) समितीचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम (Manik Kadam) यांनी दिली. त्यामुळे आता तेलंगणा विधानसभा निवडणुकांचा धुरळा बसताच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठी […]
Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावामध्ये मराठा आरक्षणासाठीचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी कंबर कसली आहे. या दरम्यान मराठा समाजातील तरुणांनी आपलं जीवन संपवल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यामध्ये आणखी एक भर पडली आहे. ती म्हणजे मराठवाड्यातील लातूरमध्ये एका तरूणाने आपलं जीवन संपवलं आहे. तर […]