Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar News) आणि उड्डाणपूल हे एक वेगळच समीकरण आहे. त्यात गेल्या अनेक वर्षांपासून नगरकरांच्या जिव्हाळ्याचा असलेला नगर शहरातील उड्डाणपूल उभा राहिला आहे. यामुळे नगर शहराच्या वैभवत मोठी भर पडली. दरम्यान आता पुन्हा एकदा नगर शहरात आणखी एक उड्डाणपूल लवकरच उभा राहणार आहे. खासदार सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांनी याबद्दल […]
Hingoli News : यंदाच्या मान्सूनमध्ये(Mansoon) काही भागांत जास्त तर काही भागांत पावसाने पाठ फिरवल्याने म्हणावं तशी पिके आली नसल्याची परिस्थिती आहे. जे पीक आले आहेत, त्या पिकांच्या पैशांतून घेतलेलं पीक कर्जसुद्धा फेडणं शक्य नसल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी(Farmer) मोठं पाऊल उचललं आहे. हिंगोली जिल्ह्यातील 10 कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आपले अवयव विकायला काढले आहेत. अवयवाच्या दराबाबत एक पत्रचं शेतकऱ्यांनी […]
Court Punishment To Police : सरकारी कामांमध्ये अनेकदी दिरंगाई होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सरकारी कामांत दिरंगाई केल्याने अनेकदा कारवाईदेखील झाल्याचं समोर आलेलं आहे. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. पोलिस आरोपींंना घेऊन न्यायालयात अर्धा तास उशिराने पोहोचले. त्यावरुन परभणी न्यायालयाने शिस्तभंग केल्याचा ठपका ठेऊन पोलिसांना परिसरातील गवत कापण्याची शिक्षा दिली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेमधील […]
Sugar Cane Farmers Agitation : मागील वर्षातील उसाचे 400 रुपये आणि चालू हंगामात ऊसाला साडेतीन हजार रुपये दर मिळावा या दोन प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन सुरू केले आहे. दिवसेंदिवस आंदोलन तीव्र होत चालले आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज सहकार विभागाकडून आयोजित करण्यात आलेली बैठकही निष्फळ ठरली. त्यामुळे आता हे आंदोलन […]
Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून नाशिकमध्ये आहेत. येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना खास आवाहन केले. ज्याची आता जोरदार चर्चा होत आहे. अजित पवार यांनी काल पक्षाचे आमदार आणि मंत्र्यांची बैठक घेतली. मनोज जरांगे पाटील […]
मुंबई : विद्यमान पोलीस महासंचालकांची मुदत अद्याप शिल्लक असताना नवीन महासंचालक नियुक्तीसाठी एवढी गडबड आहे का? असा सवाल करत केंद्रीय लोकसेवा आयोगाने शिंदे सरकारकडे काही महत्वाच्या गोष्टींवर स्पष्टीकरण मागविले आहे. विद्यमान पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे येत्या 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यापूर्वीच त्यांची ऑक्टोबरच्या सुरुवातीला महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे अध्यक्ष म्हणून राज्य […]