Girish Mahajan : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती. त्यांची हीच टीका महाजनांना चांगलीच झोंबली. त्यांनीही खडसेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांना 137 कोटी रुपयांची नोटीस आल्याने हृदयविकाराचा […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या मनोज जरांगे (Manoj Jarange ) व मंत्री छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. नुकतेच येवल्यामध्ये मनोज जरांगे यांच्या सभेचे पोस्टर फाडण्यात आल्याचे समोर आले. यावर जरांगे म्हणाले, अजितदादा तुम्ही त्यांना समज द्या आम्हाला त्यांच्या विरोधात बोलायला पुढे लावू नका. ते जर असंच बोलत राहिले तर आम्हाला देखील […]
How Managed Manoj Jarange Patil Mharashtra Tour Konow About Planning : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. त्याआधी जरांगेचा राज्यव्यापी दौरा सुरू आहे. ठिकठिकाणी जरांगेंच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत असताना त्यांच्या या दौऱ्यामागे पाठिंबा देणारे काही गुप्त हात आहेत असा दावा काही नेत्यांकडून केला […]
Vijay Wadettiwar : दुष्काळग्रस्त हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारला रेटकार्ड पाठवले. यावरून आता काँग्रेसने सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारला या प्रकाराचा जाब विचारत घणाघाती टीका केली. कर्जाच्या डोंगराखाली दबलेला शेतकरी किती चिंतेत आहे याचे भान सरकारला नाही. आमदारांना खोके दिले जातात पण शेतकऱ्यांकडे सरकारचे लक्ष नाही, असा आरोप […]
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत (Maratha Reservation) आहे. राज्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी राज्य सरकारने न्या. शिंदे समिती गठीत केली आहे. या समितीने काम सुरु केले असून स्थानिक प्रशासनामार्फत नोंदींचा शोध घेऊन आकडेवारी जाहीर करण्यात येत आहे. यातच आता ओबीसी आरक्षणाचाही मुद्दा समोर आला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, अशी मागणी […]
SET Exam : राज्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सेट (SET Exam) ही परिक्षा घेतली जाते. मात्र ही परिक्षा वर्षातून एकदाच होत असल्याने भावी प्राध्यापकांना वाट पाहावी लागत होती. मात्र आता ज्याप्रमाणे देश पातळीवरील सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची नेट ही परिक्षा वर्षातून दोनदा होते त्याप्रमाणे सेट ही परिक्षा देखील वर्षातून दोनदा होणार आहे. नेट प्रमाणे सेटही वर्षातून दोनदा […]