अहमदनगर : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षण मिळावं, यासाठी लढा देत आहेत. मात्र ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. यासाठी अंबडच्या एल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर (Manoj Jarange) जोरदार टीका केली. त्यामुळं मराठा विरुध्द ओबीसी (obc) संघर्ष […]
Marathwada Water Issue : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच आता पाण्यावरूनही (Marathwada Water Issue) ठिणगी पडली आहे. मराठा आंदोलन सुरू असल्याने जायकवाडीत पाणी सोडू नका असे लेखी पत्र गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना लिहिल्याने खळबळ उडाली आहे. राज्याच्या राजकारणातही तीव्र पडसाद उमटले आहे. ठाकरे गटानंतर आता […]
Sujay Vikhe On Nilesh Lanke : अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या विखे विरुद्ध लंके-शिंदे यांच्यात जोरदार शाब्दिक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे आमदार राम शिंदेंसह निलेश लंके सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल चढवित आहेत. तर दुसरीकडे सुजय विखेंकडूनही शाब्दिक टोलेबाजी करण्यात येत आहे. अहमदनरमध्ये आयोजित एका कार्यक्रमातून सुजय विखेंनी(Sujay Vikhe) शिंदे-लंकेवर टोलेबाजी केलीयं. गोड फराळ खाल्ल, […]
Jayant Patil : पावसाने हिरामोड केल्याने शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत पडला आहे. मराठवाड्यासह काही भागांतील शेतकऱ्यांवर थेट अवयवच विकण्याची वेळी आल्याचं समोर आलं. हिंगोलीतल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांना निवेदन पाठवत अवयव विकत घेण्याची विनंतीच केली आहे. निवदेनात शेतकऱ्यांनी अवयवांचे दरही पाठवले आहेत. या पार्श्वभूमीवर एका शेतकऱ्यांने कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची व्यथा मांडली […]
Sujay Vikhe : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी दिवाळी सणानिमित्त साखर वाटली पण उत्तर जिल्ह्यातील नागरिकांना. त्यांची ही दिवाळीची साखरपेरणी विरोधकांच्या निशाण्यावर आली. दक्षणेचे खासदार असताना साखर मात्र उत्तरेत वाटता असे म्हणत त्यांच्यावर टीकाही झाली. यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा सेनेचे प्रदेश उपप्रमुख विक्रम राठोड आघाडीवर होते. त्यांच्या टीकेला […]
Sanjay Raut Post Macau Casino Video On Social Media Platform X : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्राशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या मकाऊतील कॅसिनोतला फोटो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी एक्सवर पोस्ट केला होता. त्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या सर्व प्रकरणावर स्वतः बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिले होते. मात्र, त्यानंतर आता राऊतांनी मकाऊच्या कॅसिनोतला […]