Sanjay Raut Post Macau Casino Video On Social Media Platform X : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्राशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या मकाऊतील कॅसिनोतला फोटो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी एक्सवर पोस्ट केला होता. त्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या सर्व प्रकरणावर स्वतः बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिले होते. मात्र, त्यानंतर आता राऊतांनी मकाऊच्या कॅसिनोतला […]
Swabhimani Sanghatna Protest : पुणे-बंगळुरु महामार्गावर 8 तासांपासून सुरु असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश आलं आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन केलं होता. माजी खासदार राजू शेट्टी(Raju Shetty) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. अखेर 8 तासांनंतर आंदोलनाला यश आलं. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. आंदोलन […]
Supriya Sule : राष्ट्रवादीतील दोन्ही गटातील दिवसेंदिवस वाढत चालला आहे. खासदारांना अपात्र करा (NCP Crisis) अशी मागणी दोन्ही गटांनी केली आहे. त्यानंतर हा वाद अधिकच वाढला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अजित पवार गटावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. शरद पवार यांना अंधारात ठेऊन शपथ घेतली. त्यामुळे त्यांच्यावर […]
Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोन्हीही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आताही दोघांत जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेला खडसे यांनी जोरदार उत्तर दिले आहे. गिरीश महाजन यांना जोड्याने मारेन […]
Pankaja Munde : एकेकाळी भाजपाचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर (Mahadev Jankar) आता सरळसरळ भाजपाची कोंडी करू लागले आहेत. अनेक दिवसांपासून त्यांचे भाजपशी खटके उडू लागल्याने त्यांनी आता थेट पंगा घेण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याबाबत त्यांनी पुन्हा एकदा वक्तव्य करून भाजपाच्या गोटात खळबळ उडवून […]
मुंबई : आशियाई विकास बँकेने (Asian Development Bank) राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांच्या आधुनिकीकरणासाठी 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतके वित्तीय सहाय्य करण्यास सहमती दर्शवली. आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) मंडळाने आज त्याला मंजुरी दिली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेते प्रकाश राज यांनी ED चे समन्स, नेमकं काय आहे प्रकरण? राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात सरकार […]