Prajakt Tanpure : राज्यातील सत्तेवर असलेले महायुती सरकार नुसते घोषणाबाजी करणारे सरकार असून कामांवर कोट्यावधी रुपये खर्चाची आकडेवारी ही नुसती कागदावरच असून कामासाठी आकडे कोटीची पण कामे शून्य अशी अवस्था राज्यातील सत्तेवर असलेल्या सरकारची झाली असल्याची टिका माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी केली. आमदार प्राजक्त तनपुरे हे आज १ कोटी ८५ लाख […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी आमदार पवार यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर निशाणा साधला. बीड जिल्ह्यासह राज्यात दुष्काळ आहे अशा वेळी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे […]
Dhangar Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वादंग पेटलेलं असतानाच आता पुन्हा एकदा धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये पुन्हा यशवंत सेनेकडून उपोषण सुरु करण्यात आलं आहे. जोपर्यंत सरकार मागणी पूर्ण करीत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतलं जाणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. दरम्यान, उपोषणस्थळी भाजपचे आमदार राम […]
Eknath Khadse : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले. त्यामुळे खडसे या मोठ्या धक्क्यातून सुखरूपपणे बाहेर आले. यानंतर खडसे आता जळगाव जिल्ह्यातील त्यांच्या कोथळी निवासस्थानी आले. येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. […]
राहुरी तालुक्यातील गुहामध्ये मंदिराच्या जमिनीवरुन सुरु असलेल्या वादाप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी घटनास्थळी भेट देण्यासाठी आले होते. मात्र, अबू आझमी यांचा ताफा पोलिसांनी रोखल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे अबू आझमी यांना घटनास्थळी भेट देता आली नाही. यावेळी गावकऱ्यांनीही आझमी यांना चांगलाच विरोध केल्याचं दिसून आलं आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्याल तर सरकारला सत्तेतून […]
पुणे : कोणी उपोषणाला बसले म्हणून किंवा उपोषणकर्त्याने उपोषणस्थळावरुन अंतिम मुदत दिली म्हणून न्यायव्यवस्था आणि आयोग काम करत नाही, जो आवश्यक कालावधी आहे, तो लागणारच आहे, असे म्हणत राज्य मागासवर्ग आयोगाना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना फटकारले. आयोगाची महत्वाची बैठक माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली काल (18 नोव्हेंबर) पुण्यात […]