Ahmednagar News : शहरातील मुलं-मुली बेपत्ता होत असल्याच्या घटना घडत आहेत. या प्रकरणाची दखल घेत आमदार संग्राम जगताप(Sangram Jagtap) यांनी घेतली आहे. बेपत्ता झालेल्या मुलांचा तपास लावण्यासंबंधी तातडीने तपास करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. Maratha Reservation : गुणरत्न सदावर्ते पुन्हा मैदानात; उच्च न्यायालयात याचिका दाखल शहरातील मुलं-मुली बेपत्ता होतात त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार […]
मुंबई : अॅड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध करत मैदानात उतरले आहेत. त्यांनी मराठा आरक्षणालाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. पण त्यांच्या आंदोलनाचा मार्ग चुकीचा आहे, या आंदोलनाला हिंसक वळण लागत असून न्यायालयाने यात हस्तक्षेप करावा, अशी विनंती सदावर्ते यांनी […]
Disqualification Mla : सर्वोच्च न्यायालयाने टाईमलाईन दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज पार पडली. या सुनावणीदरम्यान, शिंदे-ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. या युक्तिवादानंतर पुढील सुनावणी येत्या 21 नोव्हेंबरला पार पडणार आहे. दरम्यान, सुनावणीच्यावेळी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यात आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये जोरदार गोंधळ झाल्याचंही दिसून आलं आहे. Ankur Wadhave: ‘चला […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भाजीपाला असोसिएशनने शनिवारी (दि.4 नोव्हेंबर) बंदची हाक दिली आहे. शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भाजीपाला व कांदा विभाग बंद राहणार आहे. भाजीपाला व कांदा विभाग बंद राहणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे, उपाध्यक्ष […]
अहमदनगर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे गेल्या काही दिवसांपासून अंतरवली सराटीत आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. सत्तेतील काही नेत्यांनीही जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. जरांगेंच्या समर्थनार्थ आणि मराठा आरक्षणासाठी अनेक शहरात साखळी उपोषणं सुरू आहेत. अहमदनगर शहरातील तहसील कार्यालयासमोरही (Ahmednagar […]
जळगाव : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंचे (Manoj Jarange) मन वळवण्यात सरकारला अद्यापपर्यंत तरी यश आलेले नाही. आतापर्यंत सरकाकडून देण्यात आलेले सर्व पर्याय जरागेंनी फेटाळून लावले असून, आज (दि.2) जरांगेंच्या भेटीसाठी शिंदेंचं शिष्टमंडळ आंतरवली सराटीत दाखल होणार आहे. तर, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत […]