व्हेरिफिकेशन केल्याशिवाय प्रमाणपत्र दिले जाणार नाही. कुणालाही खोटे प्रमाणपत्र देणार नाही.
ओबीसी आरक्षण संपवलं म्हणत लातूरच्या एका 35 वर्षीय युवकाने नदीत उडी घेत जीवनयात्रा संपवल्याची घटना घडलीयं. घटनेनंतर मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडेंनी कुटुंबियांचं सांत्वन केलंय.
राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलंय. पुणे सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद जाहीर करण्यात आलंय.
राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचं आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे.
दिल्ली उच्च न्यायालयानंतर आता मुंबई उच्च न्यायालयालाही बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.
अहमदनगर रेल्वे स्थानक आता अहिल्यानगर रेल्वे स्थानक नावाने ओळखले जाणार आहे. जिल्ह्याचे नाव बदलल्यानंतर रेल्वे प्रशासनाने नामांतराचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता.