मुंबईः गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोकणात जाण्यासाठी गणेशभक्तांना टोलमाफी देण्याचा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार गणेशभक्तांना शनिवारीपासून टोलमाफी मिळणार आहे. 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर कालावधीसाठी टोलमाफी करण्याचा निर्णय झाला आहे. Sujay Vikhe : माविआने घरात बसून राज्य कारभार केला जायचा; विखेंच ठाकरेंवर टीकास्त्र मुंबई–बंगळुरु राष्ट्रीय […]
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 17 दिवसांपासून सुरु असलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर काल (14 सप्टेंबर) संपुष्टात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अंतरवाली सराटी येथे ज्यूस पिऊन उपोषण सोडत असल्याची घोषणा त्यांनी केली. संपूर्ण राज्यभर गाजलेले हे उपोषण मागे घेतल्याने शिंदे सरकारचाही जीव आता भांड्यात पडला आहे. मात्र जरांगेंना ज्यूस पाजण्यासाठी शिंदे […]
Sujay Vikhe : 2019 च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रित लढले, परंतु खुर्चीच्या हव्यासा पोटी गद्दारी करून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सरकार आणले, या सरकारच्या कार्यकाळात घरून कारभार सुरू होता त्यामुळे आपले पुढारलेले राज्य हे दहा वर्षे मागे गेले अशा शब्दांत खासदार सुजय विखे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. Delhi : विशेष […]
Sudhir Mungantiwar on Nana Patole : छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मंत्र्यांसाठी शंभरहून अधिक खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. यावरूनच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांच्या टीकेला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंडित नेहरू फक्त सिगारेटसाठी भोपाळहून इंदौरला विमान पाठवले आणि त्या लोकांनी आमच्यावर टीका […]
Ahmednagar Crime : अहमदनगर तालुक्यातील नारायण डोह येथील एका खासगी शाळेतील मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्याला शिक्षक दिनाच्या दिवशी मारहाण करत धमकावले. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या आईने सेंट मायकल स्कूलच्या मुख्याध्यापिका नोंदिता डिसोजा यांच्या विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गैरवर्तन, मारहाण, धमकावणे तसेच बाल न्याय कायद्यानुसार गुन्हा दाखल करून घेतला आहे. चौथीच्या विद्यार्थ्याचे मुख्याध्यापिकेकडून […]
Bachchu Kadu on Ravi Rana : एकमेंकावर सुरू असलेल्या आरोपांमुळे सध्या अमरावतीचे राजकारण जोरदार पेटले आहे. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर एक गंभीर आरोप केला आहे. त्यात आता आमदार बच्चू कडू यांनी उडी घेतली आहे. यशोमती ठाकूर यांनी लोकसभा […]