Amol Mitkari Criticize Raj Thackeray On Marathi : हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अतिशय टोकाची भूमिका घेतली होती. सरकारने अखेर हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेतला. या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा पाच जुलै रोजी विजयी मेळावा पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, ठाकरे कुटुंब हे भारतीय भाषांना विरोध करतं, […]
एखादं काही स्टेटमेंट एखाद्या व्यक्तीने केलं तर ती पक्षाची भूमिका नसते. ती वैयक्तिक त्या व्यक्तीची भूमिका असते.
Sanjay Raut Allegations On NCP MLA Sunil Shelke : मावळचे आमदार आणि सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देणारे सुनील शंकरराव शेळके (Sunil Shelke) यांच्यावर मोठ्या प्रमाणावर रॉयल्टी बुडवणूक, बेकायदेशीर उत्खनन आणि शासकीय भूसंपादन प्रक्रियेतील गैरव्यवहाराचे गंभीर आरोप झाले आहेत. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांना सविस्तर निवेदन देत एसआयटी चौकशी […]
Vijay Wadettiwar supports Bhaskar Jadhav for Opposition Leader : कॉंग्रेस आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. कोकणातील शिक्षण घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारला जाब विचारला असून, शिक्षण विभागातील भरतीप्रकरणात सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या संस्थाचालकांचा सहभाग असल्याचा थेट आरोप केला (Maharashtra Politics) आहे. नियतीनं काय ठरवलंय? विरोधी पक्षनेता म्हणून आपली जबाबदारी पार […]
हवामान विभागाने पुढील काही (IMD Rain Alert) दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. या काळात नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी.
ज्या पीक विमा कंपन्या दोषी सिद्ध होतील त्यांना काळ्या यादीत टाकून शासन यादीतून कायमस्वरुपी वगळण्यात येईल.