Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून जातीय तेढ निर्माण होणाऱ्या घटना देशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर घडू लागल्या आहे. यातच या घटनांचे पडसाद आता जिल्ह्यात उमटू लागले आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ लागली आहे. यामध्ये अहमदगर शहरात औरंगजेबाचं पोस्टर झळकावण्यात आलं होत. त्यानंतर संगमनेरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चात दोन गटांत तुफान वाद झाल्याची घटना घडली […]
Ahmednagar News : लव्ह जिहाद आणि धर्मांतरण कायदा करण्यासाठी तसेच अहमदनगर शहरात औरंगजेबाचे पोस्टर झळकवून त्याचा उदो उदो करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच या घटनांचा निषेध म्हणून भिंगार शहरातील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी व समस्त भिंगार शहर परिसरातील नागरिकांनी रविवारी भिंगार बंदचे आवाहन केले आहे. अखंड हिंदू समाज यांच्या वतीने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला याबाबत निवेदन देण्यात […]
Monsoon Update : केरळमध्ये मान्सूनचं ( Monsoon) आगमन झाल्यानंतर आता महाराष्ट्र देखील मान्सूनच्या ( Monsoon) प्रतिक्षेत आहे. त्यामध्ये आता हवामान विभागाने (IMD) राज्याला दिलासा देणारी माहिती दिली आहे. त्यामुळे यावर्षी उशीराने आगमन होत असलेल्या मान्सूनच्या ( Monsoon) वाटेकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला ही आनंदाची बातमी मिळाली आहे. ( Monsoon arrive in 48 hours Says Meteorological […]
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या वर्धापन दिनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा केली. पक्षात आता कार्यकारी अध्यक्ष हे पद निर्माण करण्यात आले असून या पदावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि खासदार प्रफुल्ल पटेल (Prafful Patel) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही कार्यकारी अध्यक्ष पक्षाचे प्रमुख या नात्याने […]
Abdul Sattar : पेरणीच्या हंगामामध्ये अनेकदा बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येते. महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अशा घटना समोर आलेल्या आहेत. अशा घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांची बियाणांच्या बाबतीत होणारी फसवणूक थांबवण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे बोगस बियाणे विकणाऱ्यांना दहा वर्षांची शिक्षा होणार आहे व त्यासाठी येत्या अधिवेशनामध्ये कायदा […]
Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन आज उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त राजधानी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा केली. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष करण्यात आले. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची […]