- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
नगरच्या नामांतरचे क्रेडिट कोणाला? रोहित पवार म्हणाले, नामांतराचे खरे श्रेय…
Rohit Pawar : नगर जिल्ह्याच्या नामांतराचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे जाहीर करण्यात आला. या निर्णयाचे विरोधी पक्षांनीही स्वागत केले. नामांतराचे क्रेडिट घेणाऱ्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फटकारले आहे. पवार म्हणाले, या नामांतराचे श्रेय कोणत्या एका व्यक्तीने किंवा एका पक्षाने घेऊ नये. यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले […]
-
कार्यक्रमाला राजकीय स्वरुप, शिवराज्याभिषेक सोहळ्यातल्या प्रकारावर सुळेंचा संताप
Shivrajyabhishek Din : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्यभिषेक सोहळ्यात घडलेल्या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला आहे. सोहळ्यामध्ये खासदार सुनिल तटकरे यांना प्रोटोकॉलनूसार बोलू न दिल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. सुळेंनी याबाबत ट्विट करत घडलेल्या प्रकाराचा निषेधही केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित […]
-
IAS तुकाराम मुंडे यांची पुन्हा बदली; सत्तारांच्या मंत्रालयातून एका महिन्यात उचलबांगडी
राज्य सरकारने शुक्रवारी 20 भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या केल्या. यात महिन्याभरापूर्वीच पोस्टिंग मिळालेले अधिकारी तुकाराम मुंडे (Tukaram Munde) यांचाही समावेश आहे. गेल्या महिन्यात कृषी आणि पशूसंवर्धन खात्याचे अतिरिक्त सचिव म्हणून मुंडे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र त्यांनी पदभारच स्वीकारला नव्हता. आता तेथून पुन्हा महिन्याभरात त्यांची बदली झाली आहे. मुंडे यांची बदली आता मराठी […]
-
Gautami Patil : छोट्या पुढाऱ्याशी होणार गौतमीचा सामना; फेस-टू-फेस बसून करणार लावणीवर चर्चा
प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) आणि छोटा पुढारी घनश्याम दराडे (Ghanshyam Darade) यांचा सामना येत्या 9 जूनला होणार आहे. येत्या 9 जून रोजी गौतमी पाटील अन् छोटा पुढारी फेस-टू-फेसस बसून लावणीवर चर्चा करणार आहेत. दरम्यान, गौतमीच्या लावणीवर आक्षेप नोंदवत छोट्या पुढारीने आपण गौतमीला 9 जूनला भेटूनच समजावणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता गौतमीनेही भेटीला […]
-
राष्ट्रवादीकडून जिल्हा विभाजनाला धार! जगताप म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी जिल्हा विभाजनाचा…
Ahmednagar News : नगर जिल्ह्याच्या नामांतराचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे जाहीर करण्यात आला. या निर्णयाचे विरोधी पक्षांनीही स्वागत केले. जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न मार्गी लागत असल्याचे दिसत असले तरी राज्यातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचे विभाजन मात्र रखडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी पुन्हा एकदा जिल्हा विभाजनाला हवा दिली आहे. […]
-
Shivrajyabhishek Din : लोकसभेची भीती, मोदींचा मौल्यवान वेळ; शिंदे सरकारचं अॅडव्हान्स सेलिब्रेशन
Shivrajyabhishek Din : किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आज (शुक्रवार) 350 वा राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), छत्रपती उदयनराजे भोसले, रायगडचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यासह मंत्री दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर प्रत्यक्षात […]










