- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार? शरद पवारांच्या शिलेदारासाठी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची फिल्डिंग
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
‘2019 मध्ये शिवसेनेशी युती केली तिथं भाजपचं चुकलंच’; विनोद तावडेंनी दिली जाहीर कबुली
Maharashtra Political : राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जे काही घडलं त्याबद्दल आता भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात 2019 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने केलेली युती किंवा युतीचा निर्णय ही एक चूकच होती, असे तावडे म्हणाले. मुंबई तकने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात […]
-
‘धरणात मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं’; राऊतांकडून अजितदादांचा जाहीर पाणउतारा
Sanjay Raut On Ajit Pawar : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी राऊतांच्या थूंकण्यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. प्रत्येकाने तारतम्य ठेवून बोललं पाहिजे, असे अजितदादा म्हणाले होते. यावर आता राऊतांनी अजितदादांना जोरदार उत्तर दिले आहे. धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं, असे म्हणत त्यांनी अजितदादांना डिवचले […]
-
बोलताना तारतम्य ठेवावं; राऊतांच्या थुंकण्यावर अजितदादांना सुनावलं
Ajit Pawar On Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना थूंकले होते. त्यांना शिवसेनेचे संजय शिरसाट यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांना खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. यानंतरदेखील ते थुंकले. त्यामुळे आता संजय राऊतांवर चहुबाजूंनी टीका करण्यात येत आहे. यावर आता राज्याचे विरोधी […]
-
Sanjay Raut : ठाकरे गटाचा 18 जागांवर विजय निश्चित…
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमच्या लोकसभेच्या 18 जागा असून त्या जागांवर आमचाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच संजय राऊतांनी जागांबाबतचा हा दावा केला आहे. ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ची जर्मनीत पुनरावृत्ती, दीड वर्षाच्या अरिहासाठी आईची याचना पुढे बोलताना ते […]
-
खासदार ओमराजे निंबाळकरांचे अधिकाऱ्यांना खडेबोल, म्हणाले…
सोलापुर जिल्हा परिषदेत शिक्षकांची पदोन्नती होते, तर धाराशिव जिल्हा परिषद पाकिस्तानात आहे काय? असा सवाल उपस्थित करीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. दीड वर्षांपासून शिक्षकांची पदोन्नती प्रलंबित असल्याने आज अखेर खासदार निंबाळकरांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान, आज प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नी खासदार निंबाळकर यांनी […]
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षपदी योगिता राजळे…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षपद अनेक दिवसांपासून रिक्त होते. या पदावर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य योगिता शिवशंकर राजळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी आज प्रसिद्ध केले. ED Raid : पुणे, अहमदनगरमध्ये व्हीआयपीएस कंपनीवर ईडीची छापेमारी !, 18 कोटींवर टाच योगिता राजळे या पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या […]










