- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
दिल्लीतील आंदोलक कुस्तीपटूंच्या मागणीची केंद्र सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी; शरद पवारांची मागणी
Sharad Pawar On Wrestlers Protest : दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलक कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया हे गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh)यांच्याविरोधात निदर्शने करत आहेत. बृजभूषण सिंह यांना लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्याची मागणी करत आहेत. या आंदोलनाला अनेक पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे, […]
-
खासदार अमोल कोल्हेंचे पीए असल्याची बतावणी करून पोलिसांना गंडवलं; गुन्हा दाखल
Nandurbar tricked the police by pretending to be MP Amol Kolhe’s PA : गेल्या काही दिवसांपासून आर्थिक फसवुकीच्या प्रकारांत मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी एका तोतयाने आपण जेपी नड्डा यांचे पीए असल्याचं सांगून अनेक भाजप आमदारांकडून मोठी रक्कम वसूल केली होती. अशीच एक आर्थिक फसवणूकीची घटना आता नंदुरबार पोलिसांसोबत घडलीये. नंदुरबारचे जिल्हा पोलीस अधीक्षक […]
-
कोल्हापूर-हातकणंगले : राष्ट्रवादीचं झालं थोडं अन् आता काँग्रेसनं धाडलं घोडं… शिवसेना कोंडीत!
कोल्हापूर : सध्या शिवसेना (UBT) कडे असलेल्या कोल्हापूर आणि हातकणंगले या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा ताजा असतानाच आता काँग्रेसनेही दोन्ही जागांसाठी फिल्डिंग लावली आहे. “ज्या जागा आता आमच्याकडे नाहीत पण आमची शक्ती तिथं आहे, अशा जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी चर्चा करणार आहे. जिल्हातील आमदार, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका इथे काँग्रेसची ताकद आहे”, असं म्हणतं काँग्रेस नेते […]
-
18 वर्षात 21 वेळा बदली, तुकाराम मुंडेंची अडचण कोणाला?
Maharashtra IAS Transfer : आयएएस तुकाराम मुंडे (Tukaram Munde) यांना आपल्या धडाकेबाज निर्णयांसाठी किंवा कामांसाठी महाराष्ट्रात ओळखले जाते. तुकाराम मुंडे (IAS Tukaram Munde Transfer) जेवढे आपल्या कामाने गाजले किंवा लोकप्रतिनिधीबरोबरच्या संघर्षामुळे गाजले त्यापेक्षा जास्त गाजले ते त्यांच्या सततच्या बदलींमुळे. तुकाराम मुंडे 2005 साली प्रशासकीय सेवेत दाखल झाले होते तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 21 वेळा त्यांच्या बदल्या […]
-
पाणी सोडण्याची संधी मिळाली म्हणजे निळवंडे धरण केलं असं होत नाही, बाळासाहेब थोरातांचा टोला
Balasaheb Thorat On Nilwande Dam : राजकीय संघर्षामध्ये अनेक वर्षांपासून अडकलेला निळवंडे धरण प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे.काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या उपस्थितीत कालव्यात पाणी सोडण्याची पहिली चाचणी पार पडली. त्यानंतर मात्र निळवंडे धरणावरुन श्रेयवादाची लढाई (Battle of Credibility)सुरु झाल्याची दिसून येत आहे. त्यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये […]
-
राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार? शरद पवारांच्या शिलेदारासाठी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची फिल्डिंग
पंढरपूर : दिवंगत आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांना उधाणं आलं आहे. भगीरथ भालकेंना तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) या महाराष्ट्रात नव्याने दाखल झालेल्या आणि विस्तारत असलेल्या पक्षाची ऑफर आहे. विधानसभेची उमेदवारी आणि पक्षाची जबाबदारी अशी ऑफर […]










