- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
आमदार-खासदारांचे समर्थक भिडले! सोशल मीडियात रंगले क्रेडीट वॉर
Bullock Cart Race Politics : बैलगाडा शर्यतीला (Bullock Cart Race) सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आहे. गावागावात बैलगाडा शर्यतींचा थरार अनुभवायला मिळेल. या निकालाचा आनंद व्यक्त केला जात असताना दुसरीकडे मात्र याच मुद्द्यावर लोकप्रतिनिधींच्या समर्थकांमध्ये सोशल मिडीयावर जुंपली आहे. आमदार महेश लांडगे आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या […]
-
आर्यन खानला मोफत तिकीटं, ड्रग्सचा पुरवठा अन्….; समीर वानखेडेच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून धक्कादायक खुलासा
Aryan Khan Case : शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या क्रूज प्रकरणात चर्चेत आलेल्या समीर वानखेडेंचा पाय आणखी खोलात गेला आहे. सीबीआयने FIR मध्ये समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खानला क्रुझवर ड्रग्ज प्रकरणात न अडकवण्याच्या बदल्यात 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आले असून त्यानंतर आता वानखेडेंसह NCB च्या इतर आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले. सीबीआयच्या FIR […]
-
भाजपमधील सर्वजण काय धुतल्या तांदळासारखे आहेत का? राजू शेट्टींचा सवाल
Raju Shetti On Devendra Fadnavis : भाजपाचं (BJP)सध्याचं राजकारण जे आहे ते आम्हाला अजिबात मान्य नाही. ज्याप्रमाणं ईडी (ED), इनकम टॅक्स (Income tax), सीबीआय (CBI) संविधानिक संस्थांचा गैरवापर करत आहेत, ते आम्हाला अजिबात मान्य नाही. कारण भाजपमधील सर्वजणच काय धुतल्या तांदळासारखे आहेत का? त्यांच्यापाठीमागे का ईडी लागत नाही? त्यांच्यापाठिमागे का सीबीआय लागत नाही, असा सवाल […]
-
Sushama Andhare यांना मारहाण केल्याचा दावा, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी
Beating to Sushma Andhare in Beed : शिवसेना (UBT) च्य उपनेत्या सुषमा अंधारे यांना बीडमध्ये मारहाण केल्याचा दावा केलेले जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सुषमा अंधारे दादागिरी करत आहेत, पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागत आहेत, माझे पदही विकत आहेत, असा आरोप […]
-
Tuljapur News: प्रचंड टिकेनंतर तुळजाभवानी मंदिराची माघार; कपड्यांचा निर्णय बदलला
Tuljapur News: तुळजाभवानी मंदिराच्या (Tuljabhavani temple) गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना असभ्य कपडे घालण्यास (dress code)बंदी घालण्यात आली होती. आता हा निर्णय मंदिर प्रशासनाने मागे घेतला आहे. हा निर्णय मागे का घेतला याबाबत तहसीलदारांनी एक निवेदन प्रसिद्ध करत स्पष्टीकरणही दिलं आहे. तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रवेशासाठी मंदिर संस्थांनाच्यावतीने एक नियमावली जारी करण्यात आली होती. त्या नियमावलीचे फलक हे मंदिर […]
-
Jayant Patil : शरद पवार पुन्हा ॲक्टिव, अनेकांच्या अडचणी वाढल्या
मागील काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. परंतु पक्षातील नेत्यांच्या आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला. आता शरद पवार हे पुन्हा ॲक्टिव झाल्याने अनेकांच्या अडचणीत वाढ झाल्याचा टोला जयंत पाटील यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला आहे. येत्या काळात देशासह राज्यात देखील निवडणुका होऊ […]










