- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
MHADA, CIDCO वा अन्य सरकारी योजनेत घरासाठी ‘दुसऱ्यांदा अर्ज’ करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
असले निर्णय देशाला परवडणारे नाहीत; नोटबंदीवर राज ठाकरेंनी सुनावलं
Raj Thackeray’s comment on demonetisation decision : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) 2000 रुपयांची नोट (2000 rupee note) चलनातून काढून घेतली आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सूचनांनुसार, देशातील सर्वसामान्य लोकांना 23 मे ते 20 सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत त्यांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा कराव्या लागतील किंवा बदलून घ्याव्या लागतील. अर्थात तोपर्यंत 2000 […]
-
मिस्ड कॉल द्या, अर्ज भरा अन् मदत मिळवा; मुख्यमंत्री सहायता निधीत मोठा बदल
Maharashtra CM Relief Fund : दुर्धर आजारपणात औषधोपचारांबरोबरच सर्वात जास्त गरज असते ती पैशांची. पैशांच्या अभावीच अनेकदा उपचार घेता येत नाहीत. रुग्णांची ही गरज ओळखून मुख्यमंत्री सहायता निधी (Maharashtra CM Relief Fund) सुरू करण्यात आला आहे. आता सरकारने या योजनेची प्रक्रिया आधिक सोपी केली आहे. 8650567567 या मोबाइलवर मिस्ड कॉल दिल्यानंतर मोबाइलवरच अर्जाची लिंक मिळेल. […]
-
Demonetization : “लहरी राजा अन् हवेतील निर्णय…” : मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात चढला राऊतांचा पारा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मोठा निर्णय घेत बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा (2000 rupee notes) बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० सप्टेंबर 2023 पर्यंत सध्या चलनात असलेल्या नोटा वापरता वापरता येतील, असे आरबीआयने म्हटले आहे. यासोबतच नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी चार महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, या निर्णयाचा परिणाम आता राजकीय वर्तुळातही […]
-
Weather Update : पुढील तीन दिवस राज्यात तापमान वाढणार, हवामान विभागाने दिला इशारा
Temperature will increase in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झालेला आहे. यामध्ये आता भारतीय हवामान विभागाने तापमान वाढीचा इशारा दिला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचं सांगण्यात येत आहे. Monson Update 2023 : बळीराजासाठी गुड न्यूज, अंदामानध्ये मान्सून […]
-
2000 च्या नोटा चलनातून हद्दपार करण्याचे ‘हे’ परिणाम होणार; अर्थतज्ञांचा इशारा
Economist Ajit Abhyankar says ‘Stopping 2000 notes was a mistake, there will be huge consequences for the economy’: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) दोन हजार रुपयांच्या नोटा (two thousand rupee note) चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सूचनांनुसार, देशातील सर्वसामान्य लोकांना २३ मे ते २० सप्टेंबर या चार […]
-
2 हजाराच्या नोटा बंद करणं सरकारचा बालिश निर्णय; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
Prithviraj Chavan on Rbi decision : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) एक मोठा निर्णय घेतला आहे. RBI ने 2000 च्या नोटा बाजारातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या 2000 च्या नोटा बंद करण्याच्या निर्णयावर आता अनेक प्रतिक्रिया येत असून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनीही नोटाबंदीच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. […]










