- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Radhakrishn Vikhe : किती ही अडथळे आणा, तरी वाळू धोरण यशस्वी करणार
Radhakrishn Vikhe : शासन सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना व उपक्रम राबवित आहे. सामान्य नागरिकाला केवळ ६०० रुपयांत वाळू देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतल्याने त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.मात्र या धोरणाच्या अंमलबजावणीत कोणीही कितीही अडथळे आणले तरी स्वस्त वाळूचे धोरण यशस्वी करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे […]
-
भाजपने अनेकांचा वापर केला, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
भाजपने शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा वापर करून घेतला. परंतु ते गेल्यावर त्यांच्या शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडले. मेटेंनी बीड जिल्ह्याला मोठे योगदान दिले तसेच त्याच्या शिवसंग्रामने मराठा आरक्षण आंदोलनाला नवी दिशा दिली. भाजपने महादेव जानकर यांचा देखील वापर करून घेतला. आणि गरज संपल्या नंतर त्यांना देखील बाजूला केले. तसेच भाजपने सदाभाऊ खोत यांचा देखील वापर […]
-
कॅनरा बँकेला कोट्यावधींचा गंडा, नगरच्या समता पतसंस्थेच्या संचालकापर्यंत कनेक्शन
Shirdi Crime : शिर्डी येथे ‘द गेट वे हॉटेल’ या फोर स्टार हॉटेलच्या उभारणीसाठी कॅनरा बॅकेकडून (Canara Bank) कर्ज घे ते बुडवल्याप्रकरणी पुणे स्थित ट्रिलियन रिअल इस्टेट कंपनीविरोधात सीबीआयने (CBI) गुन्हा दाखल केला होता. बँकेने दिलेल्या तक्ररीत कंपनीचे माजी संचालक सोमनाथ साक्र, संदीप कोयटे, आश्रभ गर व जया गरड यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते. यातील […]
-
2000 Rupees Note: मोदींना भर चौकात फाशी द्या, नोटबंदीनंतर संजय राऊत कडाडले
2000 Rupees Note: जेव्हा नोव्हेंबर 2016 साली प्रथम भारतात मोदी सरकारने नोटबंदी केली होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील जनतेला म्हणाले होते. की जर हा नोटबंदीचा निर्णय चुकीचा ठरला तर मला भर चौकात फाशी द्या. यावर दोन हजार रूपांच्या दुसऱ्या नोटबंदी नंतर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात… मोदी स्वत: म्हणाले होते, काही चुकीचे घडल्यास मला […]
-
आगामी काळात महाविकास आघाडीचा केंद्रबिंदू परळी ठरणार; संजय राऊतांना विश्नास
Sanjay Raut : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)राज्यात (Maharashtra)एकदम भक्कम स्थितीत आहे. आगामी काळात महाविकास आघाडी सर्वत्र विजयी जल्लोष (Victory cheers)साजरी करताना दिसेल, त्याचा उगम आज परळीत होतोय, परळी वैद्यनाथ (Parli Vaidyanath) हा आगामी काळात महाविकास आघाडीचा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut)यांनी परळीमध्ये माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. […]
-
पंकजाताईंना डावलून धनुभाऊंची अंधारेंसाठी बॅटिंग; म्हणाले, ताईसाठी जागा…
Dhananjay Munde On Sushma Andhare : बीड शहरात ठाकरे गटाच्या शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा (Mahaprabodhana Yatra) सुरु आहे. यात्रेला खासदार संजय राऊत (Sanajay Raut) आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) ह्या संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांसह परळीतील वैद्यनाथांचे दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रवादी नेते आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी संजय राऊत […]










