मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केला. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेटही घेतली आहे. 14 मे 1946 रोजी जन्म झालेले […]
औरंगाबाद : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या औरंगाबादमधील (Aurangabad) शिवसंवाद यात्रेदरम्यान (Shiv Samvad Yatra) काल अनेपक्षित गोंधळ उडाला. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाला जबाबदार ठरवत, ‘पत्थरबाजी का जवाब जरूर मिलेगा’ असा इशारा दिलाय. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी थेट […]
राज्याच्या अर्थसंकल्पीय ( Budget Session ) अधिवेशनाची तारीख जाहीर झाली आहे. विधीमंडळाचे सन 2023 साठीचे अधिवेशन सोमवार दिनांक 27 फेब्रुवारीपासून पासून विधान भवन, मुंबई ( Mumbai ) येथे सुरु होणार आहे. 27 फेब्रुवारी ते 25 मार्च या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. अधिवेशनात राज्याचा वर्ष 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवार दि. 9 मार्च 2023 रोजी […]
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णय लागेपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये, असे आमच्यासह घटनातज्ञ यांचेही मत आहे. गद्दारांनी शिवसेनेवर केलेला दावा अत्यंत हास्यास्पद असून गद्दारांचा दावा हा खोटा आहे. तसेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे मुख्यनेता पद घटनाबाह्य आहे. कारण शिवसेनेत मुख्यनेता पदच नाही. ते राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावू शकत नाही. त्यामुळे शिवेसेनेच्या […]
औरंगाबाद : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या शिव संवाद यात्रेच्या दरम्यान औरंगाबादमध्ये (Aurangabad) गोंधळ झाल्याची घटना समोर आली. तर आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक देखील करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहे. तर औरंगाबादचे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी […]
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची (Budget session) तारीख जाहीर झाली आहे. विधीमंडळाचे सन 2023 साठीचे अधिवेशन सोमवार दिनांक 27 फेब्रुवारीपासून पासून विधान भवन, मुंबई ( Mumbai ) येथे सुरु होणार आहे. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Finance Minister Devendra Fadnavis) हे पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 27 फेब्रुवारी ते 25 मार्च या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज […]