- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
Jayant Patil : अमेरिकेत शिकून आलेला तरुण पोरगा ते मुख्यमंत्रिपदाचा चेहरा; आता ED च्या कचाट्यात
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Viral Video : निवेदन द्यायला आलेल्या शेतकऱ्यांकडे रोहित पवारांचं दुर्लक्ष? व्हिडिओ व्हायरल
MLA Rohit Pawar neglect farmers who came for road work, video viral : राष्ट्रवादीचे युवा नेते आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) हे त्यांच्या कार्यशैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या मतदारसंघातील प्रश्नांसाठी ते सातत्याने मंत्रालयातील संबंधित विभागाचे प्रमुख, अधिकारी, नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्याचबरोबर ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करतात. […]
-
शाहरुखच्या समर्थनार्थ सुप्रिया सुळे मैदानात; मलिकांच्या वक्तव्यांची आठवण करुन देत समीर वानखेडे फटकरालं
लोकांच्या घरामध्ये घुसून बायका-पोरांवर असा अन्याय करणं चुकीचं आहे, या शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर कडाडल्या आहेत. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणी एनसीबीचे तत्कालीन प्रमुख समीर वानखेडे यांची मागील दोन दिवसांपासून सीबीआय चौकशी सुरु आहे. त्यावर सुप्रिया सुळे बोलल्या आहेत. PM Modi Papua New Guinea Visit: पापुआ […]
-
आम्हीच मोठा भाऊ! डीएनए टेस्टवरुन अजित पवारांनी राऊतांना फटकारले
Mahavikas Aghadi : कर्नाटक निवडणुकीनंतर राज्यात आता निवडणुकीचं वारं वाहु लागलं आहे. महाविकास आघाडीकडून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. निवडणुकीची रणनीती आखण्याबाबत ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये बैठकांचं सत्र सुरु झालंय, जागावाटपांचं गणित नेमकं कसं असणार? याबाबत अद्याप कुठल्याही नेत्याने अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही, पण महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडून दाव्यांवर दावा […]
-
Breaking! केडगाव एमआयडीसीमधील तेल कंपनीला भीषण आग
अहमदनगरमधील केडगाव इथल्या औद्यागिक वसाहतीतील एका नामंकित कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीने भयानक पेट घेतला असून इतर कंपन्यांनाही आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगीमुळे अद्याप कोणतीही जीवित हानी झालेली नाही. अचानक लागलेल्या या आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तुमच्याच 19 जागा मग काँग्रेस-राष्ट्रवादीचं काय? शिरसाटांचा राऊतांना खोचक सवाल […]
-
तुमच्याच 19 जागा मग काँग्रेस-राष्ट्रवादीचं काय? शिरसाटांचा राऊतांना खोचक सवाल
Sanjay Raut vs Sanjay Shirsat : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आघाडीचे नेते वक्तव्ये करत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही लोकसभेच्या जागांबाबत दावा केला होता. त्याला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रत्युत्तर […]
-
महाविकास आघाडीला मिळणार चौथा पार्टनर? : अरविंद केजरीवाल मुंबई दौऱ्यावर
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरात विरोधी पक्षांकडून भाजपविरोधात मोठी ताकद उभी केली जात असतानाच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांच्या भेटीसाठी येणार आहेत. येत्या 24 आणि 25 मे रोजी मुख्यमंत्री केजरीवाल मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. 24 मे रोजी उद्धव ठाकरे यांची तर 25 मे रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. अरविंद […]










