- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Accident : अमरावतीमध्ये ट्रक-बसचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू; 7 गंभीर जखमी
Five dead in Amaravati Accident : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर-अंजनगाव मार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. Threat Call: “मी मुंबईत बॉम्बस्फोट करणार…”; पोलिसांना ट्विटवर पुन्हा धमकी मिळालेल्या माहितीनुसार बसमधून 12 प्रवासी करत होते. रात्री 11 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. […]
-
PM मोदींच्या ‘पापुआ न्यू गिनी’मधील जेवणात कोल्हापुरी तडका, परदेशी पाहुण्यांनीही घेतला आस्वाद
Vegetable Kolhapuri in Prime Minister’s lunch : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पापुआ न्यू गिनी येथे फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशन (FIPIC) च्या तिसऱ्या शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या नेत्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. पंतप्रधानांनी लंचमध्ये भारतीय पदार्थ आणि भरड धान्यापासून बनवलेल्या पदार्थांचा विशेष समावेश केला. यामध्ये महाराष्ट्राची खाद्य संस्कृती असलेली कोल्हापुरची प्रसिद्ध ‘व्हेजिटेबल कोल्हापुरी’ डिश […]
-
सदाभाऊ खोत आक्रमक; ‘तीन दिवसांत आमच्या मागण्यांचा विचार करा, अन्यथा…’
Sadabhau Khot on Long March : शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे (Rayat Kranti Sanghatana) अध्यक्ष सदाभाऊ खोत मैदानात उतरले आहे. यासाठी त्यांनी कराड ते सातारा अशी ‘वारी शेतकऱ्यांची’ पदयात्रा सुरु केली आहे. आज सदाभाऊ खोत यांनी आईचे दर्शन घेऊन या पदयात्रेला सुरुवात केली. हरिनामाच्या भजनात दंग होत ही पदयात्रा सातारच्या दिशेने रवाना झाली. […]
-
Letsupp ground survey : दोन हजाराची नोट… “आम्ही नाही घेत”
पुणे : आरबीआयने दोन हजाराची नोट ही चलनातून बाद केली आहे. सप्टेंबरनंतर २ हजारांची नोट ही चलन म्हणून स्वीकारली जाणार नाही. आरबीआयच्या निर्णयानंतर नागरिक आपल्याजवळ असलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांकडे धाव घेत आहे एकीकडे हे सुरु असताना दुसरीकडे मात्र व्यवहारासाठी दोन हजाराची नोट ही दुकानदार तसेच व्यापाऱ्यांकडे घेऊन गेले असता त्यांच्याकडून ही नोट स्वीकारण्यास टाळाटाळ […]
-
Breaking! 9 तासांच्या चौकशीनंतर जयंत पाटील ईडीच्या कार्यालयाबाहेर…
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अखेर ईडीच्या कार्यालयातून हसत-हसत बाहेर पडल्याचं दिसून आलं आहे. आयएल आणि एफएस प्रकरणी त्यांना ईडीकडून चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर ते आज ईडीच्या कार्यालयात सकाळी दाखल झाले होते. तब्बल 9 तास चौकशी केल्यानंतर ते ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले आहेत. IIM मध्ये शिकला, मोठ्या पॅकेजची ऑफर धुडकावली; शहीद वडिलांचे स्वप्न पूर्ण करत […]
-
Sharad Pawar : “सत्ताधाऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास राष्ट्रवादीची तयारी नाही” : पाटलांच्या ED चौकशीवर पवारांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीने समन्य पाठवले होते. त्यानुसार पाटील आज ईडी कार्यालयात हजर झाले. पाटील यांच्या चौकशी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले आहे. लोकसभेच्या जागावाटपावर शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले… सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अपेक्षा असण्याची शक्यता आहे, सत्ताधाऱ्यांची अपेक्षा पूर्ण करण्याची आमची तयारी नसून […]










