प्रफुल्ल साळुंखे नाशिक : पाच वर्षापूर्वी भाजप (BJP ) सरकारच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाशिक शहर विकासासाठी दत्तक घेतले होते. त्यावेळी नाशिक (Nashik ) महापालिकेच्या निवडणुका होत्या, आता निवडणुकाही आल्या आहेत आणि भाजप कार्यकारिणी निमित्ताने देवेंद्र फडणवीस देखील नाशकात आले आहे. यानिमित्ताने नाशिककरांना या घोषणाची आठवण झाली. भाजप सरकार सत्तेत असताना […]
रत्नागिरी ( Ratnagiri ) येथील पत्रकार शशिकांत वारीसे ( Shashikant Warise ) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी देखील राज्य सरकारवर टीका केली आहे. तर काय आहे संपूर्ण प्रकरण हे या बातमीत आपण जाणून घेऊयात. शशिकांत वारीसे हे […]
मुंबई – पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विरोधी पक्षांनी टिकेची झोड उठविली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही शनिवारी पत्रकार परिषद घेत या मुद्द्यावर राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. ‘रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला विरोध होता. पत्रकार वारिसे यांची हत्या झाली. हे प्रकरण खूप […]
नाशिक : पुण्यामध्ये कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक आणि राज्यात आगामी काळात स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर नाशिकमध्ये (nashik) २ दिवसांपासून भाजपचं बैठक सुरू आहे. मागील काळात काय रणनीती असावी, यावर सध्या चर्चा सुरू आहे. आजच्या या बैठकीत भाजप (bjp) आणि शिंदे गटाचा (Shinde group) राज्यात २०० चा नारा राहणार आहे. भाजपची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक शुक्रवारपासून […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ (Punyashlok Ahilya Devi Holkar Nagar) असे करावे या मागणीसाठी ‘नामांतर रथयात्रा’ (Naamantar Rath Yatra) काढण्यात आली आहे. या यात्रे दरम्यान आता राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी देखील अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर करण्याला पाठिंबा दिला आहे. यावेळी लंके म्हणाले, ‘तुम्ही पद यात्रा सुरू केली. त्यामुळे सर्वांचे धन्यवाद, […]
अहमदनगर : जिल्हा परिषदेचे साईज्योती बचतगटांचे प्रदर्शन आजपासून न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू झाले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते पार पडले. या प्रदर्शनात कृषी महोत्सव व पशू प्रदर्शन यांचाही यंदा समावेश करण्यात आला आहे. १२ कोटींचा रेडा मात्र हरियाणा येथील दारा नावाचा १२ कोटी रुपयांचा रेडा हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण […]