- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
राम शिंदे यांच्याकडून रडीचा डाव; रोहित पवारांचा थेट आरोप
Rohit Pawar On Ram shinde : कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीवरुन (Karjat Bazar Committee Election)पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे (Karjat-Jamkhed Constituency)आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांनी आमदार राम शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राम शिंदे यांच्याकडून रडीचा डाव खेळला जात असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. ते आज पुण्यामध्ये काही कार्यक्रमानिमित्त गेले होते, त्यावेळी रोहित पवारांनी […]
-
Trimbakeshwar Temple : 100 वर्षांची धूप दाखवण्याची परंपरा दाखवाच, तुषार भोसलेंचं संजय राऊतांना खुलं चॅलेंज
त्र्यंबकेश्वर मंदिरात 100 वर्षांची धूप दाखवण्याची कोणती परंपरा आहे, हे संजय राऊतांनी दाखवावं असं खुल चॅलेंज भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी दिलं आहे. तुषार भोसले यांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर समितीची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना खुलं चॅलेंजच दिलं आहे. RBI : काय आहे Clean […]
-
कर्जतमध्ये सभापती-उपसभापतीही ईश्वर चिठ्ठीने ठरणार ? फेर मतमोजणीत काय झाले ?
Rohit Pawar Vs Ram Shinde : जामखेड-कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष झाला. त्यात मतदारांनाही दोन्ही गटाचे समसमान नऊ संचालक निवडून दिले आहे. जामखेडचे सभापती-उपसभापती हे ईश्वर चिठ्ठीने ठरले आहे. सभापती शिंदे गटाला, तर उपसभापती पवार गटाचा झाला आहे. कर्जतमध्ये शिंदे गटाच्या दोन उमेदवारांनी फेर मतमोजणीची […]
-
Trimbakeshwar Temple : आधी मंदिरात पोहोचायचं मग जागेचा दावा करायचा, तुषार भोसलेंनी उकरला नवा वाद
Trimbakeshwar Temple : आधी मंदिरात पोहोचायचं अन् मग पूर्वज धूप दाखवत होते म्हणून मंदिरात आमची जागा असल्याचा दावा करायचा पण हिंदु आता ताकही फुंकून पित असल्याचं म्हणत भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवणाऱ्यांना खडसावलं आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवण्याच्या प्रकारावरुन तुषार भोसले यांनी मंदिर प्रशानसाची भेट घेऊन पत्रकार परिषद घेतली. […]
-
Anil Deshmukh यांनी चौदा महिन्यांच्या जेलवारीनंतर मिळवला मोठा विजय
Anil Deshmukh won’s elections : भ्रष्टाचाराच्या आरोपात तब्बल 13 महिने 28 दिवस म्हणजेच चौदा महिने कारागृहात राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची विमानतळावरुन कार्यकर्त्यांनी रॅली काढली होती. यासाठी दोन थार गाड्या सजवण्यात आल्या होत्या. रॅली कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली होती. गाड्यांवर फुलांची सजावट करण्यात आली होती. सात ते आठ किलोमिटर रॅली काढण्यात […]
-
अजित पवारांचं विधान पृथ्वीराज चव्हाणांनी केलं मान्य, म्हणाले…
जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत घमासान सुरु असतानाच आता यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार यांनी केलेलं विधान चुकीचं नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अजित पवारांनी जागावाटपाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीच मोठा पक्ष असल्याचं विधान केलं होतं. त्यानंतर अजित पवार यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका-टीप्पणी केली जात होती. त्यावर आता […]










