- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Chhota Pudhari; पैशाच्या जोरावर निवडणूक लढवणाऱ्यांना दोन हजाराच्या नोटेचा झटका
Chhota Pudhari on 2000 Rupee note : आरबीआयने 30 सप्टेंबर दोन हजारांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया येत असून महाराष्ट्राचा छोटा पुढारी (Chhota Pudhari) म्हणजे घनश्याम दराडे (Ghanshyam Darade) यानेही प्रतिक्रियी दिली आहे. दोन हजारच्या नोटबंदीने सामान्यांना हसूही नाही अन् रडूही नाही, असे त्याने म्हटले आहे. घनश्याम दराडे […]
-
पवारांनंतर पटोलेंचा वार! म्हणाले, कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारला..
Nana Patole : कर्नाटकात काँग्रेसला (Congress) मिळालेल्या यशानंतर राज्यातील महाविकास आघाडीत उत्साह संचारला आहे. राज्यातही आगामी निवडणुकीत भाजपचा दणदणीत पराभव होणार असल्याचा दावा नेतेमंडळी करत आहेत. आज विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोल्हापुरात तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी थेट कर्नाटकातून भाजपला ललकारले. कर्नाटकात नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. जनतेने काँग्रेसला […]
-
राज ठाकरेंनी मशिदीमध्ये जाऊन हनुमान चालिसाचं पठण करुन दाखवावं; आनंद दवेंचं आव्हान
Anand Dave On Raj Thackeray : त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये (Trimbakeshwar Temple) अन्य धर्मियांकडून प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला. या मंदिराच्या मुद्द्यावरुन अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच या प्रश्नावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले की, मला असं वाटतं की, परंपरा वर्षानुवर्षे सुरु असेल तर ती थांबवण्यात काही अर्थ नाही. हा विषय संस्थानाचा आणि गावकऱ्यांचा […]
-
Video : मुंबईचा की नागपूरचा डोसा चांगला? आशिष देशमुखांशी देवेंद्र फडणवीसांची ‘खास’ चर्चा
नागपूर : काँग्रेसचे निलंबित नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांचे भाजपमध्ये पुनरागमन होणार का? या चर्चांना जोरदार सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज (२० मे) देशमुख यांची त्यांच्या घरी जाऊन घेतलेली भेट. यावेळी फडणवीस आणि बावनकुळे यांच्यासाठी देशमुख यांनी नाष्ट्याचा खास बेत आखला […]
-
‘आधी पोलीस प्रशासनात दबदबा तर निर्माण करा’; अजितदादांनी टोचले फडणवीसांचे कान
Ajit Pawar News : ज्यांच्या हातात सरकार असतं त्यांनी प्रशासनावर जरब बसवला पाहिजे. पोलीस खातं ज्यांच्याकडे आहे त्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्या पोलीस खात्यात आदरयुक्त दबदबा निर्माण केला पाहिजे. गुन्हेगारांवर कारवाई करणाऱ्या अधिकारी वर्गाला प्रोत्साहन दिलं तरच गुन्हेगारी थांबू शकते, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी गृहमंत्री फडणवीस यांनी […]
-
HSC Exam : एकाच व्यक्तीने लिहिल्या 372 उत्तरपत्रिका; हस्ताक्षर घोटाळ्याने बोर्ड बुचकळ्यात
छत्रपती संभाजीनगर : बारावीच्या परीक्षेत झालेल्या अनोख्या कॉपीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बुचकळ्यात पडलं आहे. भौतिकशास्त्र विषयाच्या तब्बल 372 उत्तपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर आढळून आले आहे. बीड आणि हिंगोली या दोनच जिल्ह्यांमधील या उत्तर पत्रिका असल्याचही समोर आलं आहे. शिक्षण मंडळाने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालामधून हा प्रकार उघडकीस आला आहे. (Handwriting […]










