- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Road Accident : विठूरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; 5 जणांचा करुण अंत
Five peoples Dead in Road Accident : राज्यात रस्ते अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालंल आहे. यामध्ये आता रत्नागिरी-नागपूर या महामारर्गावर एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये विठूरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांपैकी 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 3 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मिरजच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. […]
-
मातोश्री वर खलबतं! ठाकरे गटाच्या वाघीण सुषमा अंधारे लोकसभेत नवनीत राणांशी भिडणार?
Shivsena Leader Sushma Andhare Vs Navneet Rana : नुकताचं काही दिवसांपूर्वी कर्नाटक राज्याच्या विधानसभेचा निकाल लागला आहे. यामध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाले असून भाजपचा जोरदार पराभव झाला आहे. यानंतर महाविकास आघाडी अलर्ट मोडवर आली आहे. कर्नाटकच्या निकालानंतर तातडीने राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीची बैठक बोलावली होता. यामध्ये आगामी काळातील विविध निवडणुकांवर चर्चा […]
-
ते लोक होळकरांसोबत आले, ही खुप मोठी प्रथा आहे; त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशावर आव्हाडांचे विधान
Jitendra Awhad On Triymbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये अन्य धर्मियांकडून प्रवेश करण्याच प्रयत्न झाला. यानंतर या प्रकरणामध्ये एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या गटाने त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दारातून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर आज तिथे सकल हिंदु समाजाच्या वतीने शुद्धीकरण करण्यात आले. यावर आता राज्याचे […]
-
कोल्हापूर हादरलं! करणीचा संशय; जेवायला बसलेल्या शेजाऱ्यावर तलवारीने सपासप वार
Killed in Kolhapur on suspicion of doing Karni : करणी केल्याच्या संशयावरून घरात घुसून एका व्यक्तीचा तलवारीने (sword) वार करून निर्घृण खून (Atrocious murder) केल्याची घटना कोल्हापूर शहरात घडली आहे. आझाद मुकबुल मुलतानी (वय ४८ वर्षे) (Azad Muqbul Multani) असे मृताचे नाव आहे. त्यांच्यावर हल्ला होत असतांना बचाव करण्यासाठी गेलेली त्यांची सुनही हल्ल्यात जखमी झाली. […]
-
वाढदिवस गिरीश महाजनांचा अन् चर्चा अजितदादांची; काय झाले, वाचा सविस्तर
BJP Leader Girish Mahajan and Ajit Pawar : भाजपचे नेते गिरीश महाजन यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या अनेक समर्थकांनी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत. पण एक बॅनर मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. शक्यतो या बॅनरवर भाजपच्या नेत्यांचे फोटो असणे स्वाभाविक होते. पण या पोस्टरवर तर विरोधी पक्षातील नेत्यांचा फोटो असल्याने सर्वांच्याच भुवया […]
-
Shinde VS Thackeray : ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या बैठकीपूर्वीच ठाकरेंना मोठा धक्का
Thackeray group mahesh pasalkar entered in shivsena : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला पुणे जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी आज (ता17 मे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्याचे ठाकरे गटाचे दुसरे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी देखील ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र […]










