- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
DRDO Honey Trap : कुरुलकर प्रकरणात मोठी अपडेट! एटीएसकडून कुरुलकरांच्या पॉलिग्राफ चाचणीची मागणी
ATS want to polygraph of kurulkar in DRDO Honey Trap : पुण्यातील DRDO मधील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर सध्या भारताशी संबंधित अति महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपांनंतर ATS च्या ताब्यात आहेत. चौकशीमध्ये कुरुलकरांनी अनेक धक्कादायक माहिती दिली आहे. यानंतर आता आणखी एका अधिकाऱ्याचा फोन ATS ने जप्त केला आहे. कुरुलकरांच्या फोन कॉल यादीत या अधिकाऱ्याचं नाव […]
-
परीक्षांचा निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यास…; राज्यपालांनी दिली कुलगुरूंना तंबी
Vice-Chancellor responsible if there is delay in declaration of results : राज्याचे राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या तयारीचा काल आढावा घेतला आहे. यावेळी परीक्षांचा निकाल जाहीर करण्यास विद्यापीठ (University)उशीर होत असल्याच्या कारणावरून राज्यपालांनी कुलगुरूंना (Vice-Chancellor) इशारा दिला आहे. कोणत्याही परीक्षेचा निकाल लावण्यास उशीर झाल्यास थेट कुलगुरूंना जबाबदार धरले जाईल, […]
-
Nashik APMC : अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीला स्थगिती देणाऱ्या शिंदे सरकारच्या निर्णयावर हायकोर्टाचे ताशेरे
High court notice to State Government for Nashik APMC : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये अनेक ठिकाणी दिग्गजांना पराभवाला सामोरं जावं लागलं. यामध्ये नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्ष आणि उपाध्याक्ष यांच्या निवडणुकीला पणन विभागाने स्थगिती दिली आहे. मंत्रिपदाचे आमिष दाखवून भाजप आमदारांना 66 लाखांचा गंडा, आरोपीला पोलिसांनी […]
-
Marathi Movie Issue: मराठी सिनेमा-थिएटर वादावर सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय
महाराष्ट्रातल्या प्रत्येक चित्रपटगृहांमध्ये वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवणं बंधनकारक असल्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. तसेच नियमांचं पालन न झाल्यास 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विटद्वारे दिलीय. मराठी चित्रपटांना सिनेमागृह तथा प्राईम टाईम उपलब्ध करुन देणेबाबत आज मंत्रालयात बैठक पार पडली. एखाद्या चित्रपटगृह धारकाने मराठी चित्रपट […]
-
जातीय दंगलीला राणे कारणीभूत…ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा आरोप
Thackeray group leader criticizes Nitesh Rane : जिल्ह्यात जातीय दंगलींना सुरुवात झाली आहे. यातच शेवगाव तालुक्यात दोन समाजात दंगल झाली. यामुळे मोठी तणावाची परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. दरम्यान या जातीय दंगलींना भाजपचे आमदार नितेश राणे हे जबाबदार आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे पदाधिकारी संभाजी कदम यांनी केले आहे. तसेच त्यांच्या वादग्रस्त व चिथावणीखोर वक्तव्यांमुळे […]
-
राज ठाकरेंचे महाराष्ट्रात किती आमदार-खासदार आहेत? नारायण राणेंचा खोचक सवाल
राज ठाकरेंचे महाराष्ट्रात किती आमदार-खासदार आहेत? असा खोचक सवाल करीत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. दरम्यान, राज ठाकरेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल वक्तव्य करीत टीका केली होती. त्यावर आता राणेंनी उत्तर दिलं आहे. गौतमीच्या अदाकारीने आता महिलाही होणार घायाळ; तब्बल एवढ्या महिलांनी केले तिकीट बूक नारायण राणे म्हणाले, महाराष्ट्रात राज ठाकरेंचे […]










