- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
सडलेले कांदे तहसीलदारांच्या दालनात फेकत, केली नुकसान भरपाईची मागणी
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी न करता, पंचनामे न केल्याने ठाकरे गटाचे प्रकाश मारोडकर आक्रमक झाले. शेतकऱ्यांसह प्रकाश मारोडकर यांनी तहसीलदारांच्या दालनात सडलेले कांदे फेकून सरकारचा निषेध केला. यावेळी सरकार विरोधी घोषणाबाजी केली. आणि नुकसान भरपाईची मागणी देखील केली. मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या अन्य […]
-
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला 20 वर्षांची शिक्षा…
एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस 20 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा, 10 हजार रुपयांची दंड आणि 1 वर्षांची साध्या कैदेची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय अतिरिक्त व विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी आरोपीला शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान, या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकिल मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले […]
-
राम शिंदे-रोहित पवारांना संचालक फुटण्याची भिती; सभापतीपदाची तारीख ठरली
Rohit Pawar Vs Ram Shinde : कर्जत, जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या जोरदार राजकारण पेटले होते. पण मतदारांनी एकाच्या बाजूने कौल दिला नाही. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी नऊ असे समसमान संचालक निवडून आले आहेत. त्यामुळे राजकारणात आणखी रंगत आली आहे. कोणत्या गटाचे सभापती-उपसभापती होणार याबाबत उत्सुकता लागली […]
-
वज्रमुठीचा अवतार आता संपुष्टात, विखेंनी कोणालाही सोडलं नाही…
वज्रमुठीचा अवतार आता संपुष्टात आला असल्याचा घणाघात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी महाविकास आघाडीवर केला आहे. राधाकृष्ण विखे यांनी आज शिर्डीतून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत होते. विखे यांनी आज बोलताना या वक्तव्यातून महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांवर टीका केलीय. 40 टक्क्यांवरुन शरद पवारांनी हाणला डाव, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अखेर बोललेच विखे म्हणाले, सध्या राज्यात आपण […]
-
छत्रपती संभाजीनगरच्या कलेक्टरांना ‘ईडी’ची नोटीस, चौकशीसाठी बोलावणं
Chhatrapati Sambhajinagar Collector : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील घरकुल घोटाळा चर्चेत आहे. या प्रकरणात ईडीने संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhajinagar) जिल्हाधिकारी तथा तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय (Astikkumar Pandey) यांना ईडीकडून नोटीस (ED notice) देण्यात आली आहे. पाण्डेय यांना आज मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी याच प्रकरणात महानगरपालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे […]
-
शिर्डीचे रुप पालटणार ! सौंदर्यकरणांचा ५२ कोटींचा आराखडा साईचरणी अर्पण
Shirdi : शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा आराखडा साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मियता वृद्धिंगत व्हावी, यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. ‘विकासशील शिर्डी, सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी […]










