- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Rupali Chakankar : धक्कादायक! राज्यात मुली सुरक्षित नाहीत, दररोज 70 मुली होतात बेपत्ता
daily 70 Girls missing in Maharashtra : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे की, नाही असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. कारण राज्यात मुली सुरक्षित नसल्याचं एका धक्कादायक आकडेवारीमधून समोर आलं आहे. या माहितीनुसार राज्यात दररोज सरासरी 70 मुली बेपत्ता होत आहेत. तर गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातून 5 हजार 510 मुली बेपत्ता झाल्या आहेत. ही […]
-
Karanatak Election : राज ठाकरेंचं सीमावासियांना भलं मोठं आवाहन; म्हणाले ही संधी…
Raj Thackeray On Karanatak Election : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक खास पत्र लिहले आहे. या पत्रामधून त्यांनी महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागात राहणाऱ्या मतदारांना आवाहन केले आहे. कर्नाटक राज्यामध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. 10 मे रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केले आहे. मराठीसाठी काम करणाऱ्या व्यक्तीला […]
-
दुसऱ्याच्या संस्थेत घटना बदलून अध्यक्ष झालेले…; बावनकुळेंचा पवारांना टोला
Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना टोला लगावला आहे. यांना दुसऱ्याला मोठे होऊ द्यायचे नाही. यांच्या पक्षामध्ये घराणेशाही असल्याची टीका बावनकुळेंनी केली आहे. यावेळी ते पुणे येथे माध्यमांशी बोलत होते. यांना दुसऱ्याला मोठं करायचं नाही. दुसऱ्याने तयार केलेल्या संस्थेमध्ये घटना बदलून तुम्ही […]
-
Bhaskar Jadhav : राजकारणात अंगावर आलेल्या सगळ्या पैलवानांना… भास्कर जाधवांचा निशाणा
Bhaskar Jadhav On Shinde-Fadanvis : ठाकरे गटाचे खासदार भास्कर जाधव हे आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. कायम ते विरोधकांवर सडकून टीका करताना दिसून येतात. विधानसभा असू दे किंवा एखादी जाहीर सभा कायमच त्यांची भाषणे आक्रमक असतात. आता त्यांचे एक विधान चर्चेत आले आहे. त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. माझ्या 40-45 वर्षांच्या राजकिय आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे […]
-
आम्ही कबड्डी खेळणारी लोकं; भास्कर जाधवांची टोलेबाजी
Bhaskar Jadhav : ठाकरे गटाचे खासदार भास्कर जाधव हे आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. कायम ते विरोधकांवर सडकून टीका करताना दिसून येतात. विधानसभा असू दे किंवा एखादी जाहीर सभा कायमच त्यांची भाषणे आक्रमक असतात. आता त्यांचे एक विधान चर्चेत आले आहे. त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. आम्ही कबड्डी खेळणारे लोकं आहोत. त्यामुळे कबड्डीचे डावपेच आमच्या […]
-
Manipur violence : मणिपूरमधील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, 26 विद्यार्थी महाराष्ट्रात परतणार
Maharashtrian Students in Manipur violence : मणिपूरमधील हिंसक संघर्षांदरम्यान गुरुवारी भाजप आमदार वुंगझागिन वाल्टे (MLA Vungzagin Walte) यांच्यावर इम्फाळमध्ये (Imphal) जमावाने हल्ला केला. भाजप आमदार वुंगजागिन वाल्टे हे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग (N Biren Singh) यांची भेट घेऊन राज्य सचिवालयातून परतत असताना हा हल्ला झाला. आमदाराची प्रकृती गंभीर असून त्यांना चांगल्या उपचारासाठी एअरलिफ्टने नवी दिल्लीला […]










