- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
APMC Election : बारामतीमध्ये एकहाती सत्ता; विजयानंतर अजित दादा म्हणाले…
APMC Election : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे. नुकत्याच आलेल्या निकालानुसार बारामतीचा गड राष्ट्रवादीने राखला आहे. सध्या चालू असलेल्या […]
-
APMC Election : संगमनेरमध्ये थोरातांनी विखेंचा प्रवेश रोखला ! विखेंच्या पॅनलचा दारुण पराभव
Balasaheb Thorat vs Radhakrishna Vikhe : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे (APMC Election) निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत माजी महसूलमंत्री मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Thorat) यांच्या पॅनलचा तर सुपडा साफ झाला आहे. या पॅनलचा एकही उमेदवार […]
-
APMC Election : इस्लामपुरात राष्ट्रवादीच ! तब्बल 17 जागा जिंकत भाजपला पछाडले
APMC Election Result : राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीचे (APMC Election) निकाल हाती येत आहेत. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. या निवडणुकीत 18 पैकी 17 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला सकाळी आठ पासून […]
-
Video : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; 60 जण ढिगाऱ्याखाली अडकले
भिवंडी शहरातील वलपाडा परिसरात एक तीन मजली इमारत अचानक कोसळली. या दुर्घटनेत 50 ते 60 जण या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. Maharashtra | A building collapsed in Bhiwandi area. 10 people feared trapped. Police team including fire […]
-
APMC Election : नाशकात भुजबळांना साथ, दादा भुसेंना धक्का, काय आहे नाशिकमधील अपडेट?
APMC Election : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे. यादरम्यान नाशिक जिल्ह्यातील देखील बाजार समित्यांचे अपडेट समोर येत आहेत. […]
-
भुसावळात महाविकास आघाडीचे पानिपत, खडसेंना धक्का; आघाडीला फक्त 3 जागा
APMC Election Result : भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत (APMC Election Result) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना जोरदार धक्का बसला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय सावकारे यांनी बाजी मारली आहे. त्यांच्या नेतृत्वातील पॅनलने 18 पैकी तब्बल 15 जागांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीला […]










