नागपूरः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आरएसएस कार्यालयात गेले होते. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर जोरदार निशाणा साधलाय. मुंबई महानगरपालिकेतील कार्यालयात मिंधे गट गेला होता. आता आरएसएस कार्यालयावर ताबा सांगायला गेले होते का? असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत विदर्भाला विशेष […]
पुणे : माझ काही चूकत नाही. मागे जे काही झालं त्याबद्दल मा माफी मागितली आहे. तसेच माझे नृत्य आणि पोशाख अश्लील नसतात माझ्या साडीचा पदर, केस बांधलेले असतात. मी काही चुकत नाही त्यामुळे माझ्या शोला बंदी घातली जाऊ शकत नाही. गर्दीबद्दल सांगायचं तर माझ्या कार्यक्रमाला गर्दी होते. लोकांना माझी कला पाहायला आवडते म्हणून लोक येतात. […]
पुणे : ‘मी वेस्टर्न डान्स करत होते. पण दहीहांडीसारख्या कार्यक्रमात आयोजकांकडून वेगवेगळे गाणे लावण्यात आले. त्यावर मी डानेस करत गेले आणि माझ्या डान्सचा फॉर्म बदलत गेला. तो गाणे लावत गेला मी डान्स करत गेले आणि विषय कुठल्या कुठे गेला. झालं असं केलं की, मी लावणीचा वेशभूषा केलेली असल्याने मी वेस्टर्न डान्स करत होते. पण त्याला […]
नागपूर : तत्कालीन महसूल राज्यमंत्री आणि विद्यमान कृषीमंत्री यांनी गायरान जमीन नियमबाह्य पद्धतीनं वाटप केलं आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याने विद्यमान मंत्र्यांची सखोल चौकशी करा आणि चौकशी होईपर्यंत मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज स्थगन प्रस्तावाद्वारे केली आहे. तत्कालिन महसूल राज्यमंत्री यांनी 29 जुलै 2019 रोजी वाशिम जिल्ह्यातील […]
नागपूरः शिवसेनेतील दोन्ही गटामध्ये जोरदार संघर्ष सुरूच आहे. बुधवारी मुंबई महानगरपालिकेतील मुख्यालयातील पक्ष कार्यालयाच्या ताब्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटामध्ये जोरदार राडा झाला. त्यावरून काही वेळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे आता शिंदे गट हा शिवसेना भवनाचा ताबा घेईल, असे बोलले जात आहे. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या गटावर जोरदार […]
प्रफुल्ल साळुंखे : २०२२ हे वर्ष महाराष्ट्रासह देशभरातील राजकारणासाठी अतिशय धक्कादायक ठरलं. अभूतपूर्व असं सत्ताबदल जे देशभरात गाजलं. यासह अनेक घडामोडीची नोंद इतिहासात झाली. नवाब मलिकांना अटक वर्षाच्या सुरुवातीला २४ फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांच्या रूपाने महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला. दाऊद इब्राहिम यांची ३०० कोटीची मालमत्ता खरेदी केल्या प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना […]