- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
अजित पवारांनी घेतली गौतमीची बाजू; म्हणाले, ‘बैलासमोर नाचू दे किंवा…’
Ajit Pawar took Gautami Patil’s side and said, let her dance in front of the bull or… : मागील काही दिवसांपासून डान्सर गौतमी पाटील (Dancer Gautami Patil) अनेक कारणांमुळं चर्चेत आहे. ती अश्लील नृत्य करते, असा आरोप तिच्यावर झाला होता. त्यामुळं तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालावी, अशी मागणीही अनेकांनी केली होती. या वादात अजित पवार यांनीही […]
-
संजय राऊत पाकिस्तानचे एजंट; नितेश राणेंचा मोठा आरोप
Nitesh Rane On Sanjay Raut : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी सामन्याच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्याला राणेंनी जोरदार उत्तर दिले आहे. तसेच बारसू येथे लाठीचार्ज करण्याचे आदेश फडणवीसांनी दिल्याचा राऊतांनी आरोप केला होता. त्याला देखील […]
-
बच्चू कडूंसह सेनेला धक्का, तिवसा बाजार समितीत काँग्रेस-ठाकरे गटाची सत्ता
Market Committee Election Counting Votes : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं आहे. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पाणाला लागली आहे. तर आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आज मतदार कोणाला कौल देणार […]
-
अवकाळी पावसाचं संकट 2 मे पर्यंत कायम, हवामान विभागाकडून अलर्ट जारी, शेतकऱ्यांची चिंता वाढली
Unseasonal rain crisis till May 2 : मार्च आणि एप्रिल महिन्यात महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यानंतर आता एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही पुन्हा अवकाळी पावसानं (Unseasonal rain) झोपडपून काढलं. राज्यात मागील गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं कहर केल्यानं अनेक भागातील शेती पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. अजूनही अनेक भागात अवकाळी […]
-
आदिकांची बदनामी भोवली; भाजप नेते प्रकाश चित्ते यांनी एक कोटीची नुकसान भरपाई
BJP leader Prakash Chitte compensation of one crore : श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक (Former Mayor Anuradha Adik) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दिवानी न्यायाधीशांनी (वरिष्ठस्तर) भाजप नेते प्रकाश चित्ते (BJP leader Prakash Chitte) यांनी एक कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश बजावले. शुक्रवारी न्यायाधीश व्ही. बी. कांबळे यांनी हा आदेश दिला. न्यायालयाच्या या निकालामुळे, चित्ते यांच्या […]
-
Market Committee Election : राज्यातील 95 बाजार समित्यांची आज मतमोजणी, मतदारांचा कौल कोणाला?
Market Committee Election Counting Votes : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं आहे. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पाणाला लागली आहे. तर आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आज मतदार कोणाला कौल देणार […]










