- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
अखेर ‘महाराष्ट्र भूषण’च्या घटनेच्या चौकशीसाठी समिती; मुख्यमंत्र्यांची घोषणा, अशी असेल समिती!
‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता अखेर राज्य सरकारकडून एक सदस्यीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही समिती आता या प्रकरणाचा तपास करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडियावरून याची घोषणा केली आहे. रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात […]
-
शहर सौंदर्यीकरण स्पर्धेचा निकाल जाहीर; नागपूरने मारली बाजी
City beautification competition : नगरविकास खात्याचा शहर सौंदर्यीकरण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व त्यापाठोपाठ अजित पवार यांच्या शहरांनी टॉप तीनमध्ये स्थान मिळवले आहे. म्हणजेच या स्पर्धेत नागपूर महापालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर दुसऱ्या स्थानी ठाणे व तिसऱ्या स्थानावर पिंपरी चिंचवड महापालिका आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या सर्वांचे अभिनंदन केले. […]
-
Nitin Deshmukh : राज्य सरकार मुख्यमंत्री शिंदे नाहीतर फडणवीसच चालवतात…
राज्याचं सरकार मुख्यमंत्री एकनाश शिंदे नाहीतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच चालवतात, मुख्यमंत्र्यांकडेच अधिकार असतात पण एकनाथ शिंदे यांच्याकडे अधिकार नसल्याचा खोचक टोला ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी लगावला आहे. दरम्यान, आमदार देशमुखांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आज सकाळीच पाणी प्रश्नासाठी संघर्ष यात्रा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरी निघाली होती. यावेळी नागपूरच्या वेशीजवळ ही यात्रा अडवण्यात आली. यावेळी नितीन […]
-
राज्य सरकार मराठीद्रोही; राष्ट्रवादीचा सरकारवर निशाणा
NCP On Shinde Fadnavis Sarkar : राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) मराठी भाषेवरुन (Marathi language)राज्य सरकारवर ट्वीटद्वारे (Tweet) जोरदार निशाणा साधला आहे. राज्यात (Maharashtra)इतर परीक्षा मंडळातील शाळांमध्ये (Schools in other examination boards) मराठी भाषेचे मूल्यांकन (Assessment of Marathi language) हे श्रेणी (अ,ब,क,ड) स्वरुपात केले जावे. तसेच सदर मूल्यांकनाचा समावेश या परीक्षा मंडळांच्या (Examination Board) इतर विषयांच्या एकत्रित […]
-
अदानी पवारांचा सल्ला घ्यायला गेले असतील; पृथ्वीराज बाबांची खोचक टीका
Prithvirja chavan On Gautam Adani meet Sharad Pawar : देशातील प्रमुख उद्योजक गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. शरद पवार यांच्या मुंबईतील घरी म्हणजे सिल्वर ओक पवार आणि गौतम अदाणी यांच्यात तब्बत २ तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पण या […]
-
सुजात आंबेडकरांची ‘ही’ कमेंट वागळेंना झोंबली; म्हणाले, त्यांच्याविषयी माझं मत..
Nikhil Wagle vs Sujat Ambedkar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकारणात रंगल्या आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीच्या (NCP) 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले होते. या वृत्तना नंतर राज्यात मोठा गदारोळ उठला. खुद्द अजित पवार यांनाच माध्यमांसमोर येऊन भूमिका स्पष्ट […]










