- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Eknath Shinde : पुर्नविचार याचिका फेटाळली पण, मराठा आरक्षणासाठी सरकार कटीबद्ध
Eknath Shinde On Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) राज्य सरकारला मोठा सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत शिंदे-फडणवीस सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालायाने ही याचिका फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे म्हणाले की, गैरसमज करून घेऊ […]
-
नितीन करीर कर्तव्यनिष्ठ, पण सरकारच्या विरोधात चौकशी करणार का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल
Jitendra Awhad on fair : खारघरमध्ये घडलेल्या दुर्घटनेची एक सदस्यीय चौकशी समिती नियुक्त कृली आहे सदस्याचे नाव नितीन करीर जे वरिष्ठ IAS अधिकारी आहेत. कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक, अत्यंत हुशार आणि कायद्याच्या चौकटीबाहेर न जाणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. पण, सरकारच्याच हाताने झालेली चूक आणि त्याची चौकशी ते कसे काय करु शकतील, याबद्दल मात्र शंका आहे. […]
-
माझ्याशी खुलेआम चर्चा करा, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना पुन्हा चॅलेंज…
माझ्याशी खुलेआम चर्चा करण्याचं मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट चॅलेंज करत असल्याचं माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटंलय. आदित्य ठाकरे यांना याआधीही मुख्यमंत्री शिंदे यांना चॅलेंज दिलं होतं. आज मुंबईत आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. छत्रपती शिवराय केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी अहमदनगर सज्ज पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, राजकीय पक्षात कटूता नाही. […]
-
Maratha Reservation : पुर्नविचार याचिका फेटाळण्याचा निर्णय दुर्देवी, चव्हाणांची प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंबंधी पुर्नविचार याचिका फेटाळण्याचा निर्णय मराठा समाजासाठी दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबतची पुर्नविचार याचिका राज्य सरकारकडून दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलीय. काय सांगता ? एकमेकांना पाण्यात पाहणारे विजय औटी-निलेश लंके आले एकत्र चव्हाण म्हणाले, राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार […]
-
Maratha Reservation : मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे-फडणवीस सरकारला धक्का…
Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) राज्य सरकारला मोठा सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत शिंदे-फडणवीस सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालायाने ही याचिका फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. चर्चा तर होणारच ना ! पिंपरीत अजितदादांचे भव्य फलक पण, राष्ट्रवादीच गायब मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, अशी याचिका […]
-
उद्यापासून राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर, शिक्षण मंत्र्यांची घोषणा
Decision Of The State Government : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत असून वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. राज्यात सातत्यानं बदल होत आहेत. राज्यातील प्रमुख शहरांचं तापमान काही दिवसांपासू 42 अंशावर गेले आहे. दुपारी 12 ते 4 यावेळेत उन्हाचा तडाखा सर्वांधिक असल्यानं घराबाहेर पडणंही मुश्कील झालं आहे. त्यामुळे राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांना […]










