- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
बाजार समितीत राजळे-ढाकणे गटात टफ ‘फाईट’; घुलेंची काय खेळी असणार?
Pathardi Election : पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आमदार मोनिका राजळे व अॅड प्रताप ढाकणे या दोन्ही नेत्यांची ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तालुक्यातील कोणतीही निवडणूक असो जातीपातीची गणिती जुळविण्यात यशस्वी ठरविणाऱ्या गटाची सरशी होत असल्याने आगामी बाजार समिती निवडणुकीत ढाकणे राजळे गट कशा पद्धतीने उमेदवार उभे करतो यावरच कोण बाजी मारणार […]
-
Sanjay Raut : ”अजित पवार कोणाचे मांडलिक म्हणून काम करतील असे वाटत नाही”
अजित पवार कोणाचे मांडलिक म्हणून काम करणार नाहीत, असं खोचक उत्तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल आहे. गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये आलबेल नाही, अशी चर्चा रंगली आहे. त्या पार्शभूमीवर अजित पवार पुन्हा भाजपसोबत जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावर संजय राऊत यांनी खोचक उत्तर दिल आहे. आज अजित पवार […]
-
वाढत्या कोरोना रूग्णसंख्येत आरोग्य विभागाने दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले पुढील 12 दिवस…
Covid Cases in India : भारतामध्ये कोविड आता एंडामिकच्या दिशेने चालला आहे. त्यामुळे येणाऱ्या दहा ते बारा दिवसांमध्ये कोरोनाच्या केसेस वाढू शकतात. त्यानंतर कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये कमी येईल. आरोग्य मंत्रालयाच्या ही माहिती दिल्याचे सांगण्यात आले आहे. एंडामिकचा अर्थ हा आजार आपल्यामध्येच असेल परंतु त्याचा परिणाम जास्त धोकादायक नसेल. पण आजाराची काळजी घ्यावी लागेल. सूत्रांच्या माहितीनुसार […]
-
अजित पवार भाजपबरोबर जाणार का ? ; सुप्रिया सुळे म्हणाल्या, याचं उत्तर..
Supriya Sule : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज केलेल्या एक ट्विटमुळे तुफान चर्चेला तोंड फोडले आहे. अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच 15 आमदार बाद होणार असल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावर स्वतः विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली त्यानंतर आता खासदार सुप्रिया […]
-
बहिणीला घरात का आणले म्हणत आमदार क्षीरसागरांची वडिलांना धक्काबुक्की, गुन्हा दाखल
FIR Against NCP Leader Sandeep Kshirsagar : बीड जिल्ह्याच्या राजकारणाची आपली एक खासियत आहे. आत्तापर्यंत अनेक दिग्गज नेते बीड जिल्ह्याने महाराष्ट्राला दिले आहेत. त्यातीलच एक क्षीरसागर कुटूंब होय. आता त्यांच्याच परिवारातील एक बातमी समोर येते आहे. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे […]
-
नवीन वाळू धोरण लवकरच लागू होणार; वाळूमाफियांचे धाबे दणाणले
The sand mafias were shocked : राज्यातील (Maharashtra) प्रत्येक नागरिकाला स्वस्त दरात वाळू मिळण्यासाठी राज्य सरकारनं (State Government)नवीन वाळू धोरण तयार केलं आहे. त्यामुळे आता वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. राज्य सरकारने या नव्या वाळू धोरणाला नुकतीच मान्यता (Approval of the new sand policy by the state government)दिली आहे. त्यामुळे आता राज्यात नवीन वाळू […]










