- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
महापालिकेच्या पहिल्या मजल्यावरून पडून एकजण गंभीर जखमी
person seriously injured after falling from the first floor Municipal Corporation : अहमदनगर (Ahmednagar) महापालिकेच्या (Ahmednagar mahapalika)नवीन प्रशासकीय इमारतीत आज दुपारी एक अपघात (Accident)घडला आहे. महापालिकेच्या पहिल्या मजल्यावरील संगणक विभागासमोरच्या गॅलरीतून एक नागरिक खाली पडला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. गणेश राहिंज (रा. वांबोरी, ता. राहुरी) असे जखमी व्यक्तीचे नाव असल्याचे समजले आहे. विधवा […]
-
अण्णांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात
Anna Hajare : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना काही दिवसापूर्वी श्रीरामपूर तालुक्यामधील निपाणी वडगाव येथील संतोष गायधने या व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी दिली होती. शेतीच्या वादामध्ये जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला नाही म्हणून संतोषने अण्णा हजारेंना आपण जीवे मारणार आल्याची धमकी दिली होती. या इसमाला पोलिसांनी आज श्रीरामपूर येथून ताब्यात घेतले […]
-
विधवांना काय म्हणायचे? मंत्री लोढा यांनी सुचवले गंगा भगिरथी
Widow Women Get A New Identity : समाजातील उपेक्षित घटकांस विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता केंद्र व राज्य शासनातर्फे अनेक उपक्रम राबविले जाताआहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांना न्याय व त्याची प्रगती घडून आणण्याचा प्रयत्न केला जातो. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अपंगांना अपंग न म्हणता दिव्यांग हे नवा दिल. केंद्र सरकारच्या या कल्पनेमुळे दिव्यांग बांधवांना […]
-
पाटलांची औलाद, 175 खोक्यांची जमीन विस्काटून टाकली; शहाजीबापूंचे खोक्यांवरून खणखणीत उत्तर
Mla Shahajibapu patil on Sharad Pawar मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवर 50 खोके घेतल्याचा आरोप विरोधक करत असतात. त्याला आता आमदारही चोख उत्तर देत असतात. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी 50 खोक्यांवरून विरोधकांचा जोरदार समाचार घेतलाय. कसले खोके घेतल्याचे सांगता. पाटलांची औलाद आहे. जातीवंत औलाद आहे. 175 खोक्यांची जमीन विस्काटून टाकली. पत्र्यावळ्यासारखी विस्काटून टाकली. 50 […]
-
‘त्यांच्या कष्टाला सलाम’ : दुधवाल्याबरोबरचा सुप्रिया सुळेंचा तो सेल्फी व्हायरल
Supriya Sule Selfi With Milk Man : ‘त्यांच्या कष्टाला सलाम’ असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी दूध विक्रेत्यासोबत आज सकाळी घेतलेला एक सेल्फी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. भल्या सकाळी दूध विक्रेत्यासोबत घेतलेला त्यांचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. शहरांच्या गर्दीत हरविलेल्या कष्टकऱ्यांचा हा आणखी एक चेहरा…! या बिरुदाखाली खासदार सुळे यांनी स्वतः […]
-
Nana Patole लागले पालिका, ZP निवडणूक तयारीला…
Nana Patole starts preparations for municipal and ZP elections : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष (Political Parties)तयारीला लागले आहेत. आपापल्या परिने निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. विविध पक्षातील नेत्यांनी देशभरात, राज्यात दौरे सुरु केले आहेत. प्रत्येक पक्ष आपापली ताकद आजमावून पाहत आहेत. ताकद वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाकडून सुरु आहे. त्यातच आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना […]










